रंग पुणेरी, ढंग पुणेरी
पुण्याच्या वाटचालीला आकार देणारी रंगतदार वळणं, विस्मयकारक घटनाक्रम आणि रंजक किस्से. ५४ लेख.
धोतर घालून क्रिकेट खेळताना तुम्ही कुणाला पाहिलं आहे?
धोतर-टोपीतलं क्रिकेट
लेख वाचानाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी?
या बागा आणि गेट आहेत कुठं?
लेख वाचामहात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे कंत्राटदार होते, हे आपल्यापैकी काहींना कदाचित ठाऊक नसेल.
कंत्राटदार महात्मा फुले
लेख वाचापुण्यविषय ते पुणे
नावात काय आहे, असं तुम्हालाही वाटत असेल, तर थोडा तुमच्या भूमिकेचा फेरविचार करा. त्यातही तुम्ही पुण्यात असाल किंवा पुण्याचे असाल आणि तरीही तुम्हाला हा…
थेऊरजवळ आद्य वसाहत
पुणे या नावाचा महिमा आणि इतिहास जेवढा प्राचीन, त्यापेक्षा या परिसरातील लोकवस्तीचा इतिहास प्राचीन आहे... आणि त्याचे धागेदोरे पुण्याच्या मध्यवस्तीतून…
तुकाराम महाराजांचं कीर्तन अन् शिवाजी महाराज श्रोते
देहू ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली. परंतु पुण्यात त्यांची कीर्तनं होत असत. त्यांच्या कीर्तनाच्या श्रोतृवर्गात एकदा…
शनिवारवाड्याचं भव्य रूप
एखाद्या वास्तूच्या आजच्या भग्नावस्थेवरून तिच्या इतिहासातल्या भव्यतेचा अंदाज करता येणं तसं कठीणच. त्यातही त्या वास्तूचं नाव शनिवारवाडा असेल आणि…
काशीबाईंचं माहेर
२०१५मध्ये प्रदर्शित झालेला ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट आठवतो? तोच तो, ज्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनं काशीबाई हे थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या…
ऐतिहासिक जलव्यवस्थापन
पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…
शनिवारवाड्याच्या आगी
पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांच्या सत्तेचं प्रतीक नाही, तर वैभव, विजय, राजकारण, कारस्थानं आणि काही दुर्दैवी घटनांचा मूक साक्षीदारही…
पुण्याच्या पेठांचा इतिहास
पुण्यातल्या पेठा हा कुणासाठी अभिमानाचा, तर कुणासाठी कुत्सित टोमण्यांचा विषय. वास्तविक, या पेठांचं स्वरूप आणि लोकसंख्येची रचना यांत विसाव्या शतकाच्या…
लकडी पूल
पुण्याच्या मध्यवस्तीतून वाहणारी मुठा नदी या शहराची पूर्व-पश्चिम अशी विभागणी करत पुढे जाते. ही विभागणी केवळ भौगोलिक नव्हे, तर सांस्कृतिकही मानली जाते.…
भाऊ महाराज बोळ
पुण्याच्या मध्यवस्तीतून फिरताना लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता किंवा टिळक रस्ता सहज नजरेस पडतात; पण हे सर्व प्रमुख रस्ते तुलनेनं अलीकडचे आहेत. त्याआधीचं…
शिवछत्रपतींचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…
प्रत्येक संकटातून भरारी
राजकीय स्थित्यंतरं आणि प्रसंगी त्यातून येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं आणि त्या संकटांत आक्रमकांनी राख केली तरी त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा…
सर्वसामान्यांचा आवाज : पुण्याचे सार्वजनिक काका
पुण्याच्या मध्यवस्तीतल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यानं शनिवारवाड्याकडे जाताना राजा केळकर संग्रहालयाकडे वळणाऱ्या रस्त्यापुढील चौकाचं नाव…
अखेरचा खटलाही जिंकणारे लोकमान्य
‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आयुष्यभर ब्रिटिशांविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांच्या आयुष्यातल्या…
लोकमान्यांच्या स्मृतीचं पाकिस्तानात जतन
भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर दोन्ही देशांत अनेक रस्ते, चौक आणि शहरांची नावं बदलली गेली. ब्रिटिशांचा ठसा किंवा दुसऱ्या संस्कृतीचे संदर्भ पुसून…
हुतात्मा राजगुरू यांची अटक
क्रांतिकारकांच्या कारवायांनी निर्माण केलेली धग म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णपानंच. शिवराम हरी राजगुरू यांनी वयाच्या अवघ्या…
वसंत सिनेमात गांधीजी
एकेकाळी पुण्यातली चित्रपट आणि नाट्य गृहं हीदेखील काही गाजलेल्या व्याख्यानांसाठीची व्यासपीठं होती, हे कधी तुमच्या कानावर पडले होते? नाही ना? मग, अशाच…
गटबाजी आणि आचार्य अत्रे
गटबाजी ही भारतीय राजकारणाची अपरिहार्यता राहिली आहे. अगदी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासारखे विद्वान लेखक, पत्रकार आणि साहित्यिकही त्यातून सुटू…
राजकीय सभांचं व्यासपीठ
तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…
चहाच्या पेल्यांतून वादळ
इरसालपणा हेदेखील पुणेरी व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं का? असेलही कदाचित. किमान, गोपाळराव जोशी या पत्रकारानं एका शतकापूर्वी केलेली ही पोलखोल आणि…
टांग्यांचा खडखडाट
आज पुण्याच्या रस्त्यांवर वेगवान मोटारी धावत असल्या, तरी एकेकाळी या शहराची ओळख टांग्यांच्या खडखडाटानं होत असे. पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात…
एका संग्रहालयाची गोष्ट
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची…
पुणेरीपणाचा अर्क
पुणेरी स्वभाववैशिष्ट्यं, समोरच्याला शब्दांनी गारद करण्याचं कसब आणि अचाट बुद्धिमत्ता यांचा मिलाफ असणारी अनेक अवलिया व्यक्तिमत्त्वं पुण्याच्या सार्वजनिक…
खड्डे न पडणारा रस्ता
‘नेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक हे सृष्टीचे जाण बाळा,’ अशा मराठीतल्या प्रसिद्ध काव्यपंक्ती आहेत. कदाचित दर पावसाळ्यात पुणेकरांना मात्र, ‘रहस्य हे…
पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड
तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख…
पुण्याचे ‘एबीसी’
त्या चौकाला आजची पिढी त्याच्या इंग्रजी आद्याक्षरांनी ओळखते. परंतु त्यामुळे त्याची मूळची ओळख सर्वांपर्यंत पोचण्याचा मार्गच खंडित होईल की काय, अशी…
तुम्ही नीलफलक वाचता का?
पुण्याच्या गल्लीबोळांतून, पेठांमधून फिरताना जुन्या वाड्यांच्या किंवा इमारतींच्या भिंतींवर निळ्या रंगाचे छोटे, गोलाकार पाटीवजा फलक आपल्या नजरेस पडतात.…
या बागा आणि गेट आहेत कुठं?
नाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी? तुम्हालाही जर असे प्रश्न पडत…
कंत्राटदार महात्मा फुले
महात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे…
शेतकऱ्यांची रिअल इस्टेट कंपनी
शेतकऱ्यांची मालकी, त्यांचं सभासदत्व किंवा त्यांच्याकडे समभाग असणाऱ्या सहकारी संस्था ही कल्पना आता काही नवी राहिलेली नाही. परंतु या संस्थांचा उद्देश…
रिक्षाची जन्मकथा
पुणे आणि रिक्षा यांचं नातं काय, या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक पुणेकराच्या दृष्टीनं वेगवेगळं असू शकतं. ‘पुण्यात जेवढ्या रिक्षा तेवढी मतं,’ असंही काहीसं…
औद्योगिक पुण्याचं गमक
विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आर्थिक-औद्योगिक आघाडीवर पुण्यानं जे परिवर्तन अनुभवलं, त्याविषयीची निरीक्षणं उद्योगमहर्षि शंतनुराव किर्लोस्कर यांनी एका…
सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ
गणेशोत्सव हा पुण्याच्या सांस्कृतिक जीवनातला मानबिंदू आणि त्याचं सार्वजनिक रूप हे या धार्मिक-सांस्कृतिक आविष्कारातून प्रबोधन साधण्यासाठीची चळवळ.
निवडुंग्या आणि पालखी विठ्ठल
पुण्याच्या पुण्याईत न्हाऊन जायचं असेल तर दरवर्षी आषाढात या शहरात दोन दिवस मुक्कामी येणारी पंढरीची वारी अनुभवायलाच हवी!
गोसावींची करणी... तळघरात पाणी
आजकाल कुठं तळघरात पाणी साठत असेल तर तो बांधकामांच्या गुणवत्तेविषयी शंका घेण्याचा आणि नगररचनेमधल्या त्रुटीचा विषय ठरतो. परंतु अठराव्या शतकात बांधलेल्या…
पुणेकरांचे लाडके देव
नावं ठेवण्यात पुणेकरांचा हात कुणी धरू नये, असा खोचक आणि काहीसा सावध सल्ला आपणही कधीतरी ऐकला असेल. परंतु, प्रत्येक वेळी पुणेकर काही तिरकसपणानं किंवा…
‘औट घटकेच्या राजा’चा उत्सव
‘औट घटकेचा राजा’ हा मराठीमधील प्रसिद्ध शब्दप्रयोग. अल्पावधीसाठी ज्याच्या हाती सत्ता किंवा अधिकार येतात, त्याला उद्देशून तो वापरला जातो. परंतु ही औट…
पुणेरी मराठीच प्रमाण का?
पुणेरी भाषा हीच प्रमाण मराठी भाषा का मानली जाते, हा प्रश्न बंडखोर मानावा की व्यवहार्य, हे तुम्ही भाषक सीमारेषांच्या कुठल्या बाजूला उभे राहून बोलत…
‘आठ आण्यात गाणे विकणारी’
‘मी एखाद्या समाजाची प्रगती ही त्या समाजातल्या स्त्रियांनी साधलेल्या प्रगतीच्या मापदंडावर मोजतो,’ असं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं एक प्रसिद्ध वचन आहे.…
भरत नाट्य मंदिर
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात काही वास्तू या केवळ विटा-मातीच्या इमारती नसतात, तर त्या एका सामाजिक परिवर्तनाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. सदाशिव पेठेतलं…
‘अन्नदाता’ पूना गेस्ट हाउस
पुणे बदलू लागलं तरी ज्या मोजक्या ठिकाणांनी पुण्याची पूर्वीची ओळख जपली आहे, त्यांपैकी एक म्हणजे ‘पूना गेस्ट हाउस’. केवळ एक उपाहारगृह म्हणून नव्हे, तर…
चष्मेवाले ते दिवेवाले
पुणेकरांच्या तिरकस, स्पष्टवक्त्या स्वभावाची वैशिष्ट्यं आणि वर्णनं अनेकदा आपल्या कानांवर पडतात. परंतु हेच पुणेकर चोखंदळ, ध्येयवेडे आणि व्रतस्थ असतात…
पुण्याचे वाडे : परिवर्तनाचे साक्षीदार
प्रत्येक शहराची ओळख ही त्याच्या इतिहासामध्ये, वाटचालीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये दडलेली असते. राजस्थानातली शहरं आपल्याला तिथल्या हवेल्यांमुळे…
शाहिरी नजरेतून पुणे
प्रसिद्ध मराठी शाहीर राम जोशी हे मूळचे सोलापूरचे. परंतु त्यांचं पुण्याला कायम येणं असे. पेशवाईचा उत्तरकाळ त्यांनी पाहिला आणि त्याआधारे पुण्याची महती…
शिवछत्रपतींचा आदर्श
‘विद्येचं माहेरघर’ म्हणून पुण्याची ख्याती आज जगभर आहे; पण या शैक्षणिक वैभवाचा पाया पेशवेकाळात आणि त्याहीपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात रचला…
अण्णांच्या अनवाणी पायांनी कोरलेला कर्वे रस्ता
पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…
बॅडमिंटनची जन्मभूमी
तुम्हाला पूना गेम माहिती आहे? नावावरून अंदाज आलाच असेल, की या खेळाचं पुण्याशी पक्कं नातं आहे. आज या नावानं कुठलाच खेळ खेळला जात नाही. परंतु हा खेळ…
तालमींचं पुणे
पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये जाऊन आजही कुठला पत्ता विचारला, तर ओळखीच्या खुणा म्हणून केले जाणारे चिंचेची तालीम, लोखंडे तालीम, नगरकर तालीम, खालकर तालीम…
धोतर-टोपीतलं क्रिकेट
धोतर घालून क्रिकेट खेळताना तुम्ही कुणाला पाहिलं आहे? शक्यच नाही. परंतु सुमारे एका शतकापूर्वीच्या पुण्याच्या मैदानांवर हे चित्र वास्तवात पाहायला मिळत…
बाबूराव टांगेवाला
नेहरू स्टेडियम म्हटलं, की पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या या क्रिकेटच्या मैदानाचं आजचं रूप डोळ्यांपुढे येणं स्वाभाविक आहे. (आता तर हे मैदानही…
वैज्ञानिक प्रगतीसाठीचा द्रष्टा
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जेव्हा संपूर्ण भारत ब्रिटिशांच्या पारतंत्र्यात खितपत पडला होता आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी भाषणं व आंदोलनं होत होती…
भरपुण्यात ‘सिमला ऑफिस’
‘पुणे तिथे काय उणे’ या उक्तीची प्रचीती पुरेशी आली नसेल, तर पुणेकरांनी आपल्या पोटात (भरवस्तीत) सामावून घेतलेल्या ‘सिमला ऑफिस’ची गोष्ट तुम्ही जाणून…
साखर कारखान्याच्या जागी आयटी हब
हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे? ज्या गगनचुंबी…
तळ्यातला गणपती
आजच्या सारसबागेचं स्वरूप पेशवेकाळापेक्षा पूर्णतः वेगळं आणि आटोपशीर असलं, तरी त्याकाळी ही बाग पर्वती तलावाचा एक भाग होती. ओढ्याचा प्रवाह वळवल्यानंतर…
या निवडीसाठी लेख नाही.