पुणे परिसर
पुणे कॅन्टोन्मेंट
गेट / वेशीब्रिटिशकालपुणे कॅन्टोन्मेंट
पुलगेट
तिथं असलेल्या एका पुलाजवळ ब्रिटिशांचा मुख्य तपासणी नाका म्हणजेच हे गेट होतं. त्यामुळेच लोक त्याला पुलगेट म्हणू लागले.
ऐतिहासिकब्रिटिशकालपुणे कॅन्टोन्मेंट
पुणे कॅन्टोन्मेंट (लष्कर)
ब्रिटिशांनी पुण्याच्या पूर्वेला आपली लष्करी छावणी (कॅन्टोन्मेंट) वसवली. या छावणीच्या सुरक्षेसाठी आणि नियंत्रणासाठी ठिकठिकाणी वेशी आणि तपासणी नाके…