पुण्याचे शिल्पकार

पुण्याच्या वाटचालीला दिशा देणाऱ्या निवडक व्यक्ती. क्षेत्र, कालखंड किंवा नावानुसार शोधा.

८० व्यक्ती
इतिहासप्राचीन

राष्ट्रकूट राजा कृष्णराज

राष्ट्रकूट साम्राज्याचा पराक्रमी सम्राट आणि कैलास लेण्यांचा निर्माता. इ.स. ७५८च्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’चा उल्लेख करणारा…

इतिहासमध्ययुगीन

रामचंद्रदेव यादव

देवगिरीच्या यादव घराण्याचा शेवटचा प्रभावी राजा. यादव साम्राज्याच्या या उत्तरार्धात पुणे धार्मिक आणि नागरी केंद्र म्हणून…

इतिहासमध्ययुगीन

संत ज्ञानेश्वर महाराज

मराठी संतसाहित्याचे आद्य तत्त्वज्ञ आणि ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’चे कर्ते. वारकरी भक्तिपरंपरेचा पाया घालून तिला…

समाजसुधारणाशिवकाल

राजमाता जिजाऊ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता आणि स्वराज्याच्या मूल्यांची जडणघडण करणाऱ्या दूरदर्शी राष्ट्रमाता. इ.स. १६३०च्या दशकात…

इतिहासशिवकाल

संत तुकाराम महाराज

वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवी आणि अभंगकार. यांच्यामुळे महाराष्ट्राला भक्ती आणि समतेचा प्रभावी सामाजिक-सांस्कृतिक…

इतिहासशिवकाल

छत्रपती शिवाजी महाराज

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि दूरदर्शी राष्ट्रनिर्माते. पुण्यातील बालपण, लाल महाल आणि स्वराज्यस्थापनेची प्रारंभिक घडण.…

राजकारणपेशवेकाल

पहिले बाजीराव पेशवे

मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…

राजकारणब्रिटिशकाल

लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)

एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व…

समाजसुधारणाब्रिटिशकाल

लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख

समाजसुधारक, लेखक आणि आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे अग्रदूत. ‘शतपत्रे’मधून सामाजिक सुधारणा आणि विवेकवादी…

विज्ञानब्रिटिशकाल

प्रा. केरो लक्ष्मण छत्रे

गणितज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि सृष्टिशास्त्रज्ञ. केरोनाना नावानं सर्वश्रुत. ‘ग्रहसाधनाची कोष्टके’ हा त्यांचा सर्वाधिक…

समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल

महात्मा जोतीराव फुले

समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य…

समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले

भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षण चळवळीच्या अग्रणी. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा…

तंत्रज्ञानब्रिटिशकाल

महादेव बल्लाळ नामजोशी

एकोणिसाव्या शतकातले द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक. लोकमान्य टिळकांचे समकालीन. औद्योगिक व तांत्रिक प्रगतीची गरज ओळखून…

उद्योगब्रिटिशकाल

सरदार दोराबजी पदमजी

पुणे नगरपालिकेचे १८८७पासून १९०२पर्यंत १६ वर्षं अध्यक्ष. शास्त्रीय संशोधनाकडे कल. त्यातूनच १८८४मध्ये बंधू नवरोसजी यांच्या…

राजकारण · समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

वासुदेव बळवंत फडके

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र बंड उभारणारे क्रांतिकारक. सार्वजनिक काका व न्या. महादेव गोविंद रानडे यांची…

समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

ताराबाई शिंदे

स्त्रीवादी विचारवंत आणि भारतीय स्त्रीवादाच्या प्रारंभीच्या आवाजांपैकी एक. ‘स्त्री-पुरुष तुलना’ या ग्रंथातून स्त्री-पुरुष…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

विष्णुशास्त्री चिपळूणकर

मराठीतील प्रभावी निबंधकार, विचारवंत आणि आधुनिक शिक्षणाच्या प्रसारातील महत्त्वाचे कार्यकर्ते. १८८०मध्ये लोकमान्य टिळक आणि…

राजकारण · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…

समाजसुधारणा · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

गोपाळ गणेश आगरकर

विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ आणि विवेकवादी समाजसुधारक. ‘सुधारक’च्या माध्यमातून सामाजिक रूढी आणि अंधश्रद्धांविरोधात प्रखर…

समाजसुधारणा · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

महर्षि धोंडो केशव कर्वे

शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि महिला शिक्षणाचे अखंड पुरस्कर्ते. विधवा पुनर्विवाह आणि महिलांच्या उच्च शिक्षणासाठी आयुष्यभर…

समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

पंडिता रमाबाई

विदुषी, स्त्री-अधिकार कार्यकर्त्या आणि शिक्षणप्रेमी समाजसुधारक. निराधार आणि विधवा महिलांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

वामन शिवराम आपटे

संस्कृत अभ्यासक, शब्दकोशकार आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य. डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन…

क्रीडास्वातंत्र्य चळवळ

सर दोराबजी टाटा

उद्योगपती आणि क्रीडाप्रेमी म्हणून भारतीय क्रीडा चळवळीच्या प्रारंभीच्या काळात महत्त्वाची भूमिका. डेक्कन जिमखान्याचे…

इतिहासस्वातंत्र्य चळवळ

वि. का. राजवाडे

मराठ्यांच्या इतिहासाच्या अस्सल साधनांचा शोध, संकलन व शास्त्रशुद्ध अभ्यास करून इतिहासलेखनाला नवी दिशा देणारे…

साहित्यस्वातंत्र्य चळवळ

हरी नारायण आपटे

मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार. १८९०मध्ये ‘करमणूक’ या नावाचं साप्ताहिक सुरू करून त्यात २८ वर्षं एकटाकी ललितलेखन. सामाजिक…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

गोपाळ कृष्ण गोखले

उदारमतवादी राष्ट्रनेते, संसदपटू आणि ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे संस्थापक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ…

समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

विठ्ठल रामजी शिंदे

समाजसुधारक आणि अस्पृश्यता निर्मूलन चळवळीचे अग्रणी नेते. डिप्रेस्ड क्लासेस मिशनच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी व्यापक…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

डॉ. रघुनाथ पुरुषोत्तम (रँग्लर) परांजपे

केंब्रिज विद्यापीठात ‘सिनियर रँग्लर’चा बहुमान (पदवी परीक्षेत गणितात सर्वाधिक गुण) मिळवणारे पहिले भारतीय. वीस वर्षांहून…

विज्ञानस्वातंत्र्य चळवळ

प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर

वनस्पतींवर अपार प्रेम करणारा वैज्ञानिक. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे (तेव्हाची महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि…

नाटक · संगीतस्वातंत्र्य चळवळ

बालगंधर्व (नारायणराव राजहंस)

मराठी संगीताच्या आणि नाट्यसृष्टीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार. स्त्री-भूमिका अत्यंत लीलया साकारून मराठी रंगभूमीला प्रतिष्ठा…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

गुरुवर्य बाबूराव जगताप

दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ, निःस्वार्थी समाजसेवक आणि आदर्शवत महापौर. शिक्षण ग्रामीण व सर्वसामान्य समाजघटकांपर्यंत पोचावं…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार

इतिहास संशोधक, लेखक, वक्ते आणि शिक्षणतज्ज्ञ. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू (१९६१-६४). भारत इतिहास संशोधक मंडळ आणि शिक्षण…

क्रीडास्वातंत्र्य चळवळ

प्रा. दि.ब. देवधर

‘भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य’. पुण्यात क्रिकेटचा पाया रचण्यात अग्रेसर. स.प. महाविद्यालयात प्राध्यापक. परदेशी…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

केशवराव जेधे

स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील शेतकरी व ब्राह्मणेतर चळवळीचं प्रभावी नेतृत्व. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस संघटन आणि…

राजकारण · उद्योगस्वातंत्र्य चळवळ

काकासाहेब गाडगीळ

स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रनिर्मितीत…

साहित्यस्वातंत्र्य चळवळ

रा. ना. दांडेकर

जागतिक कीर्तीचे संस्कृततज्ज्ञ व वेदविद्याभ्यासक. पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे अनेक वर्षं कार्यवाह. या…

साहित्यस्वातंत्र्य चळवळ

न.चिं. केळकर

लोकमान्य टिळक यांचे विश्वासू सहकारी. ख्यातनाम पत्रकार व लेखक. केसरी व मराठा या वृत्तपत्रांचे दीर्घकाळ संपादक-विश्वस्त.…

साहित्य · नाटकस्वातंत्र्य चळवळ

प्र. के. अत्रे

मराठी साहित्य, नाट्य, चित्रपट आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील अतिशय प्रभावी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ‘मराठा’…

उद्योगस्वातंत्र्य चळवळ

धनंजयराव गाडगीळ

अर्थ आणि सहकार क्षेत्रातले अग्रगण्य विचारवंत आणि मार्गदर्शक. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे संस्थापक आणि संचालक म्हणून…

उद्योगस्वातंत्र्य चळवळ

शंतनुराव किर्लोस्कर

पुणे शहराला भारताची औद्योगिक राजधानी आणि मॅन्युफॅक्चरिंग हब बनवण्यात अत्यंत मोलाचं व पायाभूत योगदान. १९४६मध्ये खडकीत…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

बाबूराव सणस

स्वातंत्र्यसैनिक, लोकाभिमुख काँग्रेस नेते आणि पुण्याचे पहिले महापौर. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याच्या नागरी प्रशासनाला…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

एस.एम. जोशी

समाजवादी विचारवंत, लोकशाहीवादी नेते आणि जनआंदोलनांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्योत्तर समाजवादी चळवळीचं…

शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

बाबूराव घोलप

शिक्षणप्रसारक, समाजसेवक आणि ग्रामीण व वंचित घटकांपर्यंत शिक्षण पोचवण्यासाठी अखंड कार्यरत. पुणे जिल्ह्यातल्या शैक्षणिक…

उद्योगस्वातंत्र्य चळवळ

आत्माराम रावजी भट

महाराष्ट्राच्या उद्योगविश्वाचे शिल्पकार. १९३४मध्ये पुण्यात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची स्थापना करण्यात…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

ना.ग. गोरे

समाजवादी नेते, लेखक आणि संसदीय लोकशाहीचे अभ्यासक. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी विचारांचे प्रभावी प्रचारक. वैचारिक…

उद्योगस्वातंत्र्य चळवळ

नवलमल फिरोदिया

स्वातंत्र्यसेनानी, द्रष्टे उद्योगपती आणि भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्राचे शिल्पकार. फोर्स मोटर्स (तत्कालीन बजाज टेंपो) या…

साहित्यस्वातंत्र्योत्तर

ग.दि. माडगूळकर (गदिमा)

‘आधुनिक वाल्मीकी’ म्हणून ओळखले जाणारे; आपल्या काव्य आणि गीतलेखनानं मराठी संस्कृतीला समृद्ध करणारे प्रतिभावंत. त्यांनी…

साहित्य · नाटकस्वातंत्र्योत्तर

पु.ल. देशपांडे

लेखक, नाटककार, नट आणि संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. मार्मिक, सूक्ष्म व चोखंदळ निरीक्षणं आणि प्रसन्न विनोद हे…

संगीत · नाटकस्वातंत्र्योत्तर

वसंतराव देशपांडे

पटियाला आणि भेंडीबाजार या घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम साधणारे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि नाट्यअभिनेते. ‘कट्यार…

संगीतस्वातंत्र्योत्तर

भारतरत्न पंडित भीमसेन जोशी

किराणा घराण्याचे प्रख्यात गायक. शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन वयाच्या अकराव्या वर्षी घराचा त्याग. १९४६मध्ये सवाई…

इतिहास · नाटकस्वातंत्र्योत्तर

बाबासाहेब पुरंदरे

अमोघ वाणी आणि नाट्यमय सादरीकरण यांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोचवणारे शिवशाहीर. त्यांनी दिग्दर्शित…

संगीतस्वातंत्र्योत्तर

पंडिता रोहिणी भाटे

पुण्यात कथक नृत्याची भक्कम पायाभरणी करणाऱ्या थोर नृत्यांगना व गुरू. १९४७मध्ये पुण्यात ‘नृत्यभारती’ संस्थेची स्थापना करून…

राजकारणस्वातंत्र्योत्तर

मोहन धारिया

स्वातंत्र्यसैनिक, केंद्रीय मंत्री आणि पर्यावरणवादी नेते. संसदीय राजकारणाबरोबरच पर्यावरण, ग्रामविकास आणि शाश्वत…

संरक्षणस्वातंत्र्योत्तर

जनरल अरुणकुमार वैद्य

भारतीय लष्कराचे तेरावे सेनाप्रमुख. १९६५ आणि १९७१मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांतल्या कामगिरीसाठी महावीर चक्रानं…

नाटकस्वातंत्र्योत्तर

श्रीराम लागू

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीला अभिनयाची वास्तववादी दिशा देणारे अभिनेते. ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी साकारलेलं…

साहित्यस्वातंत्र्योत्तर

रा.चिं. ढेरे

मध्ययुगीन वाङ्मयाचे आणि संस्कृतीचे अभ्यासक आणि संशोधक. प्राच्यविद्या संशोधनामध्ये महत्त्वाचं योगदान. संस्कृती, साहित्य…

क्रीडास्वातंत्र्योत्तर

नंदू नाटेकर

आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. पुण्याला बॅडमिंटनच्या नकाशावर महत्त्वाची ओळख मिळवून…

विज्ञानस्वातंत्र्योत्तर

डॉ. वसंत गोवारीकर

भारतातील अग्रगण्य अंतराळ वैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) सॉलिड प्रपल्शन क्षेत्रात…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

राहुल बजाज

बजाज समूहाला जागतिक पातळीवर नेणारे आणि भारताच्या वाहनउद्योग क्षेत्राचे आधुनिकीकरण करणारे उद्योगपती. लोकप्रिय दुचाकी…

विज्ञानस्वातंत्र्योत्तर

डॉ. जयंतराव नारळीकर

खगोलशास्त्रज्ञ आणि विख्यात शास्त्रज्ञ. पुण्यातल्या ‘आयुका’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेचे संस्थापक. आपले गुरू…

क्रीडास्वातंत्र्योत्तर

रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार

पुण्याच्या कुस्ती परंपरेचा मोठा आधारस्तंभ. १९७०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि 'रुस्तम-ए-हिंद' किताब मिळवल्यानंतर…

तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर

रवी पंडित

केपीआयटी (कीर्तने-पंडित इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज) या कंपनीचे सह-संस्थापक. या कंपनीद्वारे वाहन उद्योगासाठीची संगणकप्रणाली…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

डॉ. सायरस पूनावाला

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक. जगातल्या सर्वांत मोठ्या लस उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जागतिक आरोग्य क्षेत्रात…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

बाबा कल्याणी

भारत फोर्जचे अध्यक्ष. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी फोर्जिंग कंपनी. पुण्याच्या…

उद्योगस्वातंत्र्योत्तर

कैलास व संजय काटकर

क्विक हील या भारतातल्या सर्वांत लोकप्रिय व अग्रगण्य सायबर सुरक्षा कंपनीचे संस्थापक बंधुद्वय. कौटुंबिक परिस्थितीमुळे…

नाटकस्वातंत्र्योत्तर

जब्बार पटेल

मराठी प्रायोगिक रंगभूमी आणि चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात मोठं योगदान. पुण्यात ‘थिएटर अकादमी’ची स्थापना करून…

क्रीडास्वातंत्र्योत्तर

चंदू बोर्डे

पुण्यातून महाराष्ट्रासाठी खेळून लौकिक प्रस्थापित केलेले भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू. १९५० आणि ६०च्या दशकात भारतीय…

क्रीडास्वातंत्र्योत्तर

धनराज पिल्ले

खडकीत जन्मलेले आणि वाढलेले भारताचे दिग्गज हॉकी कर्णधार. आक्रमक आणि वेगवान खेळासाठी प्रसिद्ध. त्यांच्या नेतृत्वाखाली…

क्रीडास्वातंत्र्योत्तर

अंजली भागवत

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आणि ऑलिम्पिकपटू नेमबाज. बालेवाडीतल्या शूटिंग रेंजवर सराव करत विश्वचषक आणि राष्ट्रकुल…

विज्ञानस्वातंत्र्योत्तर

डॉ. रघुनाथ माशेलकर

जागतिक कीर्तीचे रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक आणि वैज्ञानिक व औद्योगिक…

विज्ञानस्वातंत्र्योत्तर

डॉ. विजय भटकर

भारताच्या पहिल्या ‘परम’ या महासंगणकाचे मुख्य शिल्पकार. अमेरिकेने भारताला महासंगणक पुरवण्यास नकार दिल्याच्या…

तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर

अनू आगा

पुणे स्थित थरमॅक्स या अभियांत्रिकी कंपनीचं नेतृत्व करताना ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत औद्योगिक उपाययोजनांना चालना. कठीण…

तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर

प्रमोद चौधरी

प्राज इंडस्ट्रीज या पुणे स्थित कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष. जैवइंधन, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत…

तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर

आनंद देशपांडे

पुण्यात मुख्यालय असणाऱ्या पर्सिस्टंट सिस्टीम्स या भारतातल्या आघाडीच्या आयटी कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक.…

तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर

गणेश नटराजन

प्रसिद्ध तंत्रोद्योजक. ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याधिकारी. ‘५-एफ वर्ल्ड’ या डिजिटल…

संरक्षणस्वातंत्र्योत्तर

जनरल मनोज मुकुंद नरवणे (निवृत्त)

भारतीय लष्कराचे अठ्ठाविसावे सेनाप्रमुख. वडील मुकुंद नरवणे हेदेखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर. राष्ट्रीय संरक्षण…

संरक्षणस्वातंत्र्योत्तर

लेफ्टनंट जनरल विनायकराव पाटणकर (निवृत्त)

पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ व १९७१मधील युद्धांत सहभागी. दहशतवादी व पाकिस्तानी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना काश्मीर…

संरक्षणस्वातंत्र्योत्तर

एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)

हवाई संरक्षण, प्रशिक्षण आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये उल्लेखनीय योगदान. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग.…

संरक्षणस्वातंत्र्योत्तर

लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (निवृत्त)

पुण्यात स्थायिक असलेले भारताचे प्रख्यात संरक्षण तज्ज्ञ. संरक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेकटकर समितीचे…