दूरदृष्टीचे शिक्षणतज्ज्ञ, निःस्वार्थी समाजसेवक आणि आदर्शवत महापौर. शिक्षण ग्रामीण व सर्वसामान्य समाजघटकांपर्यंत पोचावं, या ध्येयानं शैक्षणिक कार्याला सामाजिक बांधिलकीची जोड. त्यांच्या प्रयत्नांतून पुण्याच्या शिक्षणपरंपरेतील समावेशकता आणि समाजपरिवर्तनाची भूमिका दृढ. १९१७मध्ये बहुजन वर्गातल्या मुलांसाठी शाळेची सुरुवात, ज्यातून पुढे ‘श्री शिवाजी मराठा सोसायटी’ची स्थापना.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीशिक्षण
गुरुवर्य बाबूराव जगताप
- कालावधी
- इ.स. १८८८–१९७८
- क्षेत्र
- शिक्षण
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित घटना
कालरेषायाच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: शिक्षणराजकारण · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…
समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल
महात्मा जोतीराव फुले
समाजसुधारक, विचारवंत आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक. स्त्रीशिक्षण, शूद्र-अतिशूद्रांचं शिक्षण आणि सामाजिक समतेसाठी आयुष्य…
समाजसुधारणा · शिक्षणब्रिटिशकाल
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले
भारतातल्या पहिल्या महिला शिक्षिका आणि स्त्रीशिक्षण चळवळीच्या अग्रणी. पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा…