वाडे
वारसा, शिक्षण, क्रीडा आणि उद्योगाशी जोडलेली स्थळे. प्रकार, कालखंड किंवा परिसरानुसार निवडा.
सर्व ६१ऐतिहासिक वास्तू ७वाडे ३पेठा ६मंदिरे व देवस्थानं ७पूल ४बोळ व रस्ते ४बागा १गेट / वेशी ३जलवारसा ५स्मारके व पुतळे २
३ स्थळे
वाडेब्रिटिशकालपुणे शहर
भिडे वाडा
१८४८मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेद्वारे शिक्षणकार्याला सुरुवात; पुढे वंचितांसाठीही अनेक शैक्षणिक उपक्रम.
वाडेपेशवेकालपुणे शहर
सरदार मुजुमदार वाडा
कसबा पेठेतल्या सरदार मुजुमदार वाड्यातही इ.स. १७१४पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
वाडेपेशवेकालइतर संबंधित परिसर
चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा
...तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चास हे या काशीबाईंचं माहेर. पुण्यापासून ५४ किलोमीटरवरचं.
या निवडीसाठी स्थळ नाही. फिल्टर बदलून पाहा.