पुण्याचा वारसा
आजच्या भाषेत सांगायचं तर या पेठांच्या रूपात पेशव्यांनी पुण्यात ‘टाऊन प्लॅनिंग’चा प्रयोग केला, असं म्हणता येईल. शनिवारवाडा, पेठांची रचना, वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन यांच्या माध्यमातून शहराला नियोजनबद्ध स्वरूप प्राप्त झालं.
स्थळांचे प्रकार
ऐतिहासिक वास्तू
शनिवारवाडा, लाल महाल, वसंत सिनेमा, भरत नाट्य मंदिर
वाडे
भिडे वाडा, सरदार मुजुमदार वाडा, चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा
पेठा
कसबा पेठ, सोमवार पेठ, शनिवार पेठ, बुधवार पेठ
मंदिरे व देवस्थानं
कसबा गणपती मंदिर, पाताळेश्वर, तांबडी जोगेश्वरी, कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर
पूल
लकडी पूल, छत्रपती शिवाजी महाराज पूल, बंडगार्डन पूल, डेंगळे पूल
बोळ व रस्ते
भाऊ महाराज बोळ, लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, कर्वे रस्ता
बागा
हिराबाग
गेट / वेशी
स्वारगेट, पुलगेट, पेरूगेट
जलवारसा
कात्रज जलवाहिनी, आंबिल ओढा, पर्वती तलाव, खडकवासला धरण
स्मारके व पुतळे
शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा, नानासाहेब पेशव्यांची समाधी
निवडक वारसास्थळे
शनिवारवाडा
आज पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला हा शनिवारवाडा म्हणजे एकेकाळी मराठा साम्राज्याचं धगधगतं सत्ताकेंद्र होतं.
लकडी पूल
१७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला.
भाऊ महाराज बोळ
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो.
नकाशावर वारसा
नकाशावरील खूण निवडा.
चित्रसंग्रह
वारशाशी संबंधित लेख
पुण्याचे वाडे : परिवर्तनाचे साक्षीदार
प्रत्येक शहराची ओळख ही त्याच्या इतिहासामध्ये, वाटचालीमध्ये किंवा संस्कृतीमध्ये दडलेली असते. राजस्थानातली शहरं आपल्याला तिथल्या हवेल्यांमुळे…
पुण्याच्या पेठांचा इतिहास
पुण्यातल्या पेठा हा कुणासाठी अभिमानाचा, तर कुणासाठी कुत्सित टोमण्यांचा विषय. वास्तविक, या पेठांचं स्वरूप आणि लोकसंख्येची रचना यांत विसाव्या शतकाच्या…
या बागा आणि गेट आहेत कुठं?
नाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी? तुम्हालाही जर असे प्रश्न पडत…