लकडी पूल

आजचा छत्रपती संभाजी महाराज पूल

ठळक माहिती

बांधकाम
१७६१, नानासाहेब पेशवे
आजचं नाव
छत्रपती संभाजी महाराज पूल
डागडुजी
१८४०चं दशक; दगडी खांबांवर पुन्हा उभारणी
पूर
१२ जुलै १९६१, पानशेत धरणफुटी
प्रकार
पूल
कालखंड
पेशवेकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उलकडी पूलस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

लकडी पूल पेशव्यांच्या काळात बांधला गेला. १७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला. त्या काळी नदी ओलांडण्यासाठी लाकडी फळ्या आणि ओंडक्यांचा वापर करून हा पूल तयार करण्यात आला; म्हणूनच त्याचं नाव ‘लकडी पूल’ असं पडलं.

मजकूर: ‘लकडी पूल’ (रंग पुणेरी) या लेखातून.

पूर्ण लेख वाचा: लकडी पूल

चित्रसंग्रह

संबंधित घटना

कालरेषा

याच प्रकारची इतर स्थळे

मुख्य विषयांकडे