डेंगळे पूल

जुन्या दगडी पुलाचे अवशेष

प्रकार
पूल
कालखंड
मध्ययुगीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उडेंगळे पूलस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

आजच्या पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते कसबा पेठेतली कुंभारवेस यांना जोडणारा जो डेंगळे पूल आहे, त्याखाली या दगडी पुलाचे अवशेष आजही आढळतात. निजामशाहीत मुठा नदीवरचं धरण म्हणून तो पूल बांधलेला होता.

उतारा: ‘लकडी पूल’ या लेखातून

या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.

संबंधित लेख

चित्रसंग्रह

याच प्रकारची इतर स्थळे

मुख्य विषयांकडे