छत्रपती शिवाजी महाराज पूल
नवा पूल, पूर्वीचा लॉइड्स ब्रिज
- प्रकार
- पूल
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
- परिसर
- पुणे शहर
इतिहास
शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती शिवाजी महाराज पूल (ज्याला नवा पूल किंवा पूर्वी लॉइड्स ब्रिजही म्हटलं जाई) बांधण्याचं कंत्राट रावबहादूर केंजळे यांनी घेतलं होतं. १९२३मध्ये पूर्ण झालेला हा पूल आजही भक्कम स्थितीत आहे.
उतारा: ‘कंत्राटदार महात्मा फुले’ या लेखातून
या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.
संबंधित लेख
कंत्राटदार महात्मा फुले
महात्मा जोतीराव फुले हे केवळ महान समाजसुधारकच नव्हते, तर एक यशस्वी व्यावसायिक आणि आजच्या पुण्याचीही ओळख असणाऱ्या पायाभूत सोयींच्या भव्य प्रकल्पांचे…
राजकीय सभांचं व्यासपीठ
तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…
चित्रसंग्रह
संबंधित घटना
कालरेषायाच प्रकारची इतर स्थळे
लकडी पूल
१७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला.
बंडगार्डन पूल
१३ कमानी आणि आठशे फूट लांबीच्या या पुलाला आता वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
डेंगळे पूल
आजच्या पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते कसबा पेठेतली कुंभारवेस यांना जोडणारा जो डेंगळे पूल आहे, त्याखाली या दगडी पुलाचे अवशेष आजही आढळतात. निजामशाहीत…