कालखंड · इ.स. १९०३पासून – इ.स. १९४६

स्वातंत्र्य चळवळीतील पुणे

इ.स. १८१८नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यावर पुण्यानं राजकीय विचारांच्या नव्या पर्वात प्रवेश केला. सत्तेचं केंद्र गमावलेल्या या शहरानं देशाला वैचारिक नेतृत्व दिलं. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी घटनात्मक सुधारणा, सामाजिक परिवर्तन आणि विवेकाधिष्ठित राष्ट्रवादाचा पाया घातला. गोपाळ कृष्ण गोखले यांनी उदारमतवादी लोकशाहीची विचारधारा देशभर पोचवली, तर लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा घोष करीत जनतेला राजकीय चळवळीत सक्रिय सहभागी करून घेतलं. गोपाळ गणेश आगरकर यांनी बुद्धिप्रामाण्यवाद आणि सामाजिक सुधारणांचा पुरस्कार करून राजकीय विचारांना चिकित्सक अधिष्ठान दिलं.

स्वातंत्र्यलढ्याच्या अखेरच्या टप्प्यात काकासाहेब गाडगीळ, शंकरराव मोरे, केशवराव जेधे यासारख्या नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणात पुण्याचं प्रतिनिधित्व केलं. स्वातंत्र्यानंतर एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, ग.प्र. प्रधान आणि मोहन धारिया यांनी लोकशाही, समाजवाद, संसदीय परंपरा, पर्यावरण आणि मूल्याधिष्ठित राजकारणाला दिशा दिली. आजही विचारस्वातंत्र्य, सार्वजनिक चर्चा, सामाजिक उत्तरदायित्व आणि लोकशाही मूल्यांचं जतन करणारं शहर म्हणून पुण्याची राजकीय परंपरा देशासाठी प्रेरणादायी मानली जाते.

मजकूर: ‘पुणेरी’ विभागातील ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वाटचालीमधून.

या कालखंडातील नोंदी

या कालखंडातील लेख

ऐतिहासिक किस्सेस्वातंत्र्य चळवळ

शिवछत्रपतींचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

अखेरचा खटलाही जिंकणारे लोकमान्य

‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आयुष्यभर ब्रिटिशांविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांच्या आयुष्यातल्या…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्यांच्या स्मृतीचं पाकिस्तानात जतन

भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर दोन्ही देशांत अनेक रस्ते, चौक आणि शहरांची नावं बदलली गेली. ब्रिटिशांचा ठसा किंवा दुसऱ्या संस्कृतीचे संदर्भ पुसून…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

हुतात्मा राजगुरू यांची अटक

क्रांतिकारकांच्या कारवायांनी निर्माण केलेली धग म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णपानंच. शिवराम हरी राजगुरू यांनी वयाच्या अवघ्या…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

वसंत सिनेमात गांधीजी

एकेकाळी पुण्यातली चित्रपट आणि नाट्य गृहं हीदेखील काही गाजलेल्या व्याख्यानांसाठीची व्यासपीठं होती, हे कधी तुमच्या कानावर पडले होते? नाही ना? मग, अशाच…

राजकीय किस्सेस्वातंत्र्य चळवळ

गटबाजी आणि आचार्य अत्रे

गटबाजी ही भारतीय राजकारणाची अपरिहार्यता राहिली आहे. अगदी आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासारखे विद्वान लेखक, पत्रकार आणि साहित्यिकही त्यातून सुटू…

या कालखंडातील व्यक्ती

सर्व व्यक्ती
राजकारण · समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

वासुदेव बळवंत फडके

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र बंड उभारणारे क्रांतिकारक. सार्वजनिक काका व न्या. महादेव गोविंद रानडे यांची…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

गोपाळ कृष्ण गोखले

उदारमतवादी राष्ट्रनेते, संसदपटू आणि ‘सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटी’चे संस्थापक. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या मवाळ…

राजकारण · शिक्षणस्वातंत्र्य चळवळ

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

केशवराव जेधे

स्वातंत्र्यसैनिक आणि महाराष्ट्रातील शेतकरी व ब्राह्मणेतर चळवळीचं प्रभावी नेतृत्व. स्वातंत्र्यलढा, काँग्रेस संघटन आणि…

राजकारण · उद्योगस्वातंत्र्य चळवळ

काकासाहेब गाडगीळ

स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री. स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्योत्तर राष्ट्रनिर्मितीत…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

बाबूराव सणस

स्वातंत्र्यसैनिक, लोकाभिमुख काँग्रेस नेते आणि पुण्याचे पहिले महापौर. स्वातंत्र्योत्तर काळात पुण्याच्या नागरी प्रशासनाला…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

एस.एम. जोशी

समाजवादी विचारवंत, लोकशाहीवादी नेते आणि जनआंदोलनांचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्त्व. स्वातंत्र्योत्तर समाजवादी चळवळीचं…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

ना.ग. गोरे

समाजवादी नेते, लेखक आणि संसदीय लोकशाहीचे अभ्यासक. स्वातंत्र्योत्तर काळात समाजवादी विचारांचे प्रभावी प्रचारक. वैचारिक…

या कालखंडातील स्थळे

पूलस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

छत्रपती शिवाजी महाराज पूल

शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती शिवाजी महाराज पूल (ज्याला नवा पूल किंवा पूर्वी लॉइड्स ब्रिजही म्हटलं जाई) बांधण्याचं कंत्राट रावबहादूर केंजळे यांनी घेतलं…

बोळ व रस्तेस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

कर्वे रस्ता

पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…

स्मारके व पुतळेस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…

ऐतिहासिक वास्तूस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

वसंत सिनेमा

शनिवारवाड्याकडून मंडईच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना नाना वाड्याच्या शेजारी उजव्या बाजूला वसंत सिनेमा हे नाव आजही दुकानांच्या…

क्रीडास्वातंत्र्य चळवळपुणे शहर

डेक्कन जिमखाना

१९०६मध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लब तर भारतीय ऑलिम्पिक चळवळीची पायाभरणी करणारा ठरला.

शैक्षणिकस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

फर्ग्युसन कॉलेज

एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस राष्ट्रीय विचारांच्या शिक्षणाच्या उद्देशानं सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन कॉलेज, एस.पी. कॉलेज…

← ब्रिटिशकालीन पुणेस्वातंत्र्योत्तर पुणे