वसंत सिनेमा

पूर्वीचं किर्लोस्कर नाट्य मंदिर

प्रकार
ऐतिहासिक वास्तू
कालखंड
स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उवसंत सिनेमास्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

शनिवारवाड्याकडून मंडईच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना नाना वाड्याच्या शेजारी उजव्या बाजूला वसंत सिनेमा हे नाव आजही दुकानांच्या भाऊगर्दीतून डोकावताना दिसतं. नाट्यगृह ते एकपडदा चित्रपटगृह आणि भव्य एकपडदा चित्रपटगृह ते एका व्यापारी संकुलातील छोटेखानी चित्रपटगृह असा त्याचा दोनदा कायापालट झाला आहे. परंतु गांधीजींचा चरणस्पर्श हा त्याला भारताच्या राजकीय इतिहासाशी आणि स्वातंत्र्यलढ्याशी कायमचा जोडणारा ठरला आहे.

चित्रसंग्रह

संबंधित घटना

कालरेषा

याच प्रकारची इतर स्थळे

मुख्य विषयांकडे