कार्ले, भाजे, बेडसे लेणी
- प्रकार
- ऐतिहासिक वास्तू
- कालखंड
- प्राचीन पुणे
- परिसर
- मावळ
इतिहास
इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी कोरली गेली आहेत. हे धेनुकाकट सातवाहनकालीन प्राचीन व्यापारी केंद्र आणि बौद्ध लेण्यांशी संबंधित ठिकाण होतं.
उतारा: ‘ऐतिहासिक वाटचाल’ या विभागातून; ‘थेऊरजवळ आद्य वसाहत’ या लेखातून
या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.
संबंधित लेख
चित्रसंग्रह
संबंधित घटना
कालरेषायाच प्रकारची इतर स्थळे
लाल महाल
वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या…
भरत नाट्य मंदिर
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात काही वास्तू या केवळ विटा-मातीच्या इमारती नसतात, तर त्या एका सामाजिक परिवर्तनाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. सदाशिव पेठेतलं…
वसंत सिनेमा
शनिवारवाड्याकडून मंडईच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना नाना वाड्याच्या शेजारी उजव्या बाजूला वसंत सिनेमा हे नाव आजही दुकानांच्या…