पुण्याचे शिल्पकार

पुण्याच्या वाटचालीला दिशा देणाऱ्या निवडक व्यक्ती. क्षेत्र, कालखंड किंवा नावानुसार शोधा.

७ व्यक्ती
नाटक · संगीतस्वातंत्र्य चळवळ

बालगंधर्व (नारायणराव राजहंस)

मराठी संगीताच्या आणि नाट्यसृष्टीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार. स्त्री-भूमिका अत्यंत लीलया साकारून मराठी रंगभूमीला प्रतिष्ठा…

साहित्य · नाटकस्वातंत्र्य चळवळ

प्र. के. अत्रे

मराठी साहित्य, नाट्य, चित्रपट आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील अतिशय प्रभावी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ‘मराठा’…

साहित्य · नाटकस्वातंत्र्योत्तर

पु.ल. देशपांडे

लेखक, नाटककार, नट आणि संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. मार्मिक, सूक्ष्म व चोखंदळ निरीक्षणं आणि प्रसन्न विनोद हे…

संगीत · नाटकस्वातंत्र्योत्तर

वसंतराव देशपांडे

पटियाला आणि भेंडीबाजार या घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम साधणारे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि नाट्यअभिनेते. ‘कट्यार…

इतिहास · नाटकस्वातंत्र्योत्तर

बाबासाहेब पुरंदरे

अमोघ वाणी आणि नाट्यमय सादरीकरण यांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोचवणारे शिवशाहीर. त्यांनी दिग्दर्शित…

नाटकस्वातंत्र्योत्तर

श्रीराम लागू

मराठी नाट्यसृष्टी आणि चित्रपटसृष्टीला अभिनयाची वास्तववादी दिशा देणारे अभिनेते. ‘नटसम्राट’ नाटकात त्यांनी साकारलेलं…

नाटकस्वातंत्र्योत्तर

जब्बार पटेल

मराठी प्रायोगिक रंगभूमी आणि चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात मोठं योगदान. पुण्यात ‘थिएटर अकादमी’ची स्थापना करून…