मुळा–मुठा नद्यांच्या परिसरात वसलेलं पुणे शहरही याला अपवाद नाही.
ताम्रपाषाणयुगीन वसाहतींपासून स्वातंत्र्योत्तर पुण्यापर्यंत सात कालखंड.
शनिवारवाडा, पेठांची रचना, वाडे, घाट, बागा, देवळं आणि जलव्यवस्थापन यांच्या माध्यमातून शहराला नियोजनबद्ध स्वरूप प्राप्त झालं.
मुळा-मुठेच्या काठी वसलेल्या या नगरीनं परंपरा आणि परिवर्तन यांचा समतोल साधत समाजजीवनाला नवी दिशा दिली.
‘विद्येचं माहेरघर’ आणि ‘क्रीडानगरी’ या दोन्ही ओळखी.
कसब्यातल्या बाजारपेठेपासून हिंजवडीपर्यंत आणि ‘परम’पर्यंत.
पुण्याला दिशा देणाऱ्या ८० व्यक्ती, १२ क्षेत्रांत.
रंगतदार वळणं, विस्मयकारक घटनाक्रम आणि रंजक किस्से.
आळंदी, देहू, थेऊर, मावळ, चाकण, पुरंदर आणि इतर संबंधित परिसर.
शोधण्यासाठी शब्द लिहा. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं नाव, पेठ किंवा वर्ष.