पुणे परिसर

मुळा-मुठेच्या खोऱ्यात वसलेलं पुणे हे इतिहासकाळापासून दख्खनचं पठार आणि कोकण यांना जोडणाऱ्या मार्गांवरील एक महत्त्वाचं स्थान राहिलं आहे.

उपुणे शहरचास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडाकिर्लोस्कर ऑइल इंजिन्स, खडकीपुणे कॅन्टोन्मेंटथेऊरदेहूआळंदीकार्ले, भाजे, बेडसे लेणीगहुंजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचाकण किल्लापुरंदरसिंहगडखडकवासला धरणपानशेत धरणहिंजवडीश्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडीभोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवडदिशादर्शक रेखाचित्र · अंतरं प्रमाणबद्ध नाहीत

परिसरातील एखादं ठिकाण निवडा.

पुणे शहर

मध्यवस्ती, पेठा आणि शहरातील ४६ स्थळे नकाशावर पाहा.

शहराचा नकाशा

पुणे कॅन्टोन्मेंट

आळंदी

देहू

थेऊर

मावळ

चाकण परिसर

पुरंदर परिसर

इतर संबंधित परिसर

वाडेपेशवेकालइतर संबंधित परिसर

चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा

...तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चास हे या काशीबाईंचं माहेर. पुण्यापासून ५४ किलोमीटरवरचं.

ऐतिहासिकमध्ययुगीनइतर संबंधित परिसर

सिंहगड (कोंडाणा)

त्यानं पुण्याजवळचा कोंडाणा किल्ला जिंकला आणि बड्या अरबाकडे या परिसराचा कारभार सोपवला. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबानं १७०३मध्ये सिंहगड किल्ला…

जलवारसाब्रिटिशकालइतर संबंधित परिसर

खडकवासला धरण

खडकवासला धरणाच्या बांधकामात ते कंत्राटदार होते. जे दोन हजार मजूर त्यांच्यासाठी काम करत त्यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली होती.

जलवारसास्वातंत्र्योत्तरइतर संबंधित परिसर

पानशेत धरण

१२ जुलै १९६१ रोजी हे धरण फुटलं आणि मुठा नदीकाठचं पुणे जलमय झालं.

औद्योगिकस्वातंत्र्योत्तरइतर संबंधित परिसर

हिंजवडी (राजीव गांधी इन्फोटेक पार्क)

हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे?

औद्योगिकस्वातंत्र्योत्तरइतर संबंधित परिसर

भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड

१९६०च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं भोसरीत चार हजार एकर जागा विकसित केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसर ही उद्योगनगरी म्हणून आकार घेऊ…