प्रतिमा प्रलंबित · चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा
चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा
- प्रकार
- वाडे
- कालखंड
- पेशवेकालीन पुणे
- परिसर
- इतर संबंधित परिसर
दिशा: रेखाचित्रात्मक
इतिहास
...तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चास हे या काशीबाईंचं माहेर. पुण्यापासून ५४ किलोमीटरवरचं. त्या चासचे प्रसिद्ध सावकार महादजी कृष्ण जोशी (चासकर) यांच्या घराण्यातल्या. जोशी घराणं हे मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातलं. महादजी हे पेशव्यांचे मुख्य सावकार आणि छत्रपती शाहू महाराजांच्या गळ्यातला ताईत होते. त्या काळी या घराण्याची श्रीमंती इतकी अफाट होती, की पेशव्यांना युद्धासाठी लागणारं कर्जही हे जोशी घराणं पुरवायचं. अशा अत्यंत बलाढ्य आणि श्रीमंत घराण्यात काशीबाईंचा जन्म झाला. पुढे ११ मार्च १७२० रोजी त्यांचा विवाह थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी झाला आणि चासची ही लेक पुण्याच्या शनिवारवाड्याची मुख्य कारभारीण बनली.
मजकूर: ‘काशीबाईंचं माहेर’ (रंग पुणेरी) या लेखातून.
चित्रसंग्रह
प्रतिमा प्रलंबित · चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा: छायाचित्र १
प्रतिमा प्रलंबित · चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा: छायाचित्र २
प्रतिमा प्रलंबित · चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा: छायाचित्र ३
प्रतिमा प्रलंबित · चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा: छायाचित्र ४