मंदिरे व देवस्थानं
वारसा, शिक्षण, क्रीडा आणि उद्योगाशी जोडलेली स्थळे. प्रकार, कालखंड किंवा परिसरानुसार निवडा.
कसबा गणपती मंदिर
आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं पुनर्वसन झालं; कसबा गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि लाल…
पाताळेश्वर
ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं.
तांबडी जोगेश्वरी
पुण्येश्वर, नारायणेश्वर, नागेश्वर, तांबडी जोगेश्वरी यांसारख्या देवस्थानांभोवती नागरी जीवन आकार घेत गेलं.
कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर
या कस्तुरे चौक विठ्ठल मंदिराच्या जवळच तुकाराम महाराजांची सासुरवाडी म्हणजे गुळवे सावकार यांचं घर होतं.
सारसबाग
आजच्या सारसबागेचं स्वरूप पेशवेकाळापेक्षा पूर्णतः वेगळं आणि आटोपशीर असलं, तरी त्याकाळी ही बाग पर्वती तलावाचा एक भाग होती.
देहू
देहू ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली.
आळंदी
त्यांच्यामुळे आळंदी–पुणे परिसराला अध्यात्म, समता आणि लोकधर्माचं चिरंतन सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा.
या निवडीसाठी स्थळ नाही. फिल्टर बदलून पाहा.