रंग पुणेरी, ढंग पुणेरी
पुण्याच्या वाटचालीला आकार देणारी रंगतदार वळणं, विस्मयकारक घटनाक्रम आणि रंजक किस्से. ५४ लेख.
चहाच्या पेल्यांतून वादळ
इरसालपणा हेदेखील पुणेरी व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं का? असेलही कदाचित. किमान, गोपाळराव जोशी या पत्रकारानं एका शतकापूर्वी केलेली ही पोलखोल आणि…
टांग्यांचा खडखडाट
आज पुण्याच्या रस्त्यांवर वेगवान मोटारी धावत असल्या, तरी एकेकाळी या शहराची ओळख टांग्यांच्या खडखडाटानं होत असे. पेशवेकाळात सुरू झालेली आणि ब्रिटिश काळात…
एका संग्रहालयाची गोष्ट
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची…
पुणेरीपणाचा अर्क
पुणेरी स्वभाववैशिष्ट्यं, समोरच्याला शब्दांनी गारद करण्याचं कसब आणि अचाट बुद्धिमत्ता यांचा मिलाफ असणारी अनेक अवलिया व्यक्तिमत्त्वं पुण्याच्या सार्वजनिक…
खड्डे न पडणारा रस्ता
‘नेमेचि येतो मग पावसाळा, कौतुक हे सृष्टीचे जाण बाळा,’ अशा मराठीतल्या प्रसिद्ध काव्यपंक्ती आहेत. कदाचित दर पावसाळ्यात पुणेकरांना मात्र, ‘रहस्य हे…
पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड
तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख…
पुण्याचे ‘एबीसी’
त्या चौकाला आजची पिढी त्याच्या इंग्रजी आद्याक्षरांनी ओळखते. परंतु त्यामुळे त्याची मूळची ओळख सर्वांपर्यंत पोचण्याचा मार्गच खंडित होईल की काय, अशी…
तुम्ही नीलफलक वाचता का?
पुण्याच्या गल्लीबोळांतून, पेठांमधून फिरताना जुन्या वाड्यांच्या किंवा इमारतींच्या भिंतींवर निळ्या रंगाचे छोटे, गोलाकार पाटीवजा फलक आपल्या नजरेस पडतात.…
या बागा आणि गेट आहेत कुठं?
नाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी? तुम्हालाही जर असे प्रश्न पडत…
अण्णांच्या अनवाणी पायांनी कोरलेला कर्वे रस्ता
पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…
या निवडीसाठी लेख नाही.