सर्व स्थळे
वारसा, शिक्षण, क्रीडा आणि उद्योगाशी जोडलेली स्थळे. प्रकार, कालखंड किंवा परिसरानुसार निवडा.
शनिवारवाडा
आज पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला हा शनिवारवाडा म्हणजे एकेकाळी मराठा साम्राज्याचं धगधगतं सत्ताकेंद्र होतं.
लाल महाल
वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या…
कसबा गणपती मंदिर
आदिलशहाचा सरदार मुरार जगदेव यानं जाळपोळ करून गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्याचं पुनर्वसन झालं; कसबा गणपतीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि लाल…
पाताळेश्वर
ताम्रपाषाणयुगीन वसाहती, बौद्ध लेणी, पाताळेश्वरासारखी शिल्पकला आणि राष्ट्रकूटकालीन ताम्रपट या सर्व पुराव्यांमधून पुण्याचं प्राचीन अस्तित्व स्पष्ट होतं.
तांबडी जोगेश्वरी
पुण्येश्वर, नारायणेश्वर, नागेश्वर, तांबडी जोगेश्वरी यांसारख्या देवस्थानांभोवती नागरी जीवन आकार घेत गेलं.
कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर
या कस्तुरे चौक विठ्ठल मंदिराच्या जवळच तुकाराम महाराजांची सासुरवाडी म्हणजे गुळवे सावकार यांचं घर होतं.
कसबा पेठ
पुण्याची सर्वांत जुनी वस्ती म्हणजे कसबा पेठ. शिवपूर्वकाळापासून या भागात वस्ती होती.
सोमवार पेठ
त्यानंतरची वस्ती शहाजीराजांच्या ताब्यात पुणे परगणा आल्यानंतर आजच्या सोमवार पेठ परिसरात (इ.स. १६२५च्या सुमारास) झाली.
शनिवार पेठ
शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील निळोपंत मुजुमदार यांनी शुक्रवार व रविवार पेठा वसवल्या, तर मोरोपंत पिंगळे यांनी शनिवार पेठ.
बुधवार पेठ
भवानी व घोरपडे या पेठा संभाजी महाराजांच्या कार्यकाळात वसवण्यात आल्या, तर बुधवार पेठ औरंगजेबानं वसवून तिला सुरुवातीला मुहिताबाद असं नाव दिलं.
नाना पेठ
नाना फडणवीस यांच्या नावावरून नाना पेठ, नारायणराव पेशवे यांच्या स्मरणार्थ नारायण पेठ, तर पेशव्यांच्या सरदारांच्या नावावरून रास्ता पेठ ओळखली जाऊ लागली.
सेनादत्त (नवी) पेठ
त्याला अपवाद सेनादत्त (नव्या) पेठेचा. ती पानशेत धरणफुटीनंतर पुण्यातील पूरग्रस्तांसाठी वसवण्यात आली.
लकडी पूल
१७६१मध्ये पानिपतच्या युद्धानंतर श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी तो बांधला.
छत्रपती शिवाजी महाराज पूल
शनिवारवाड्यासमोरचा छत्रपती शिवाजी महाराज पूल (ज्याला नवा पूल किंवा पूर्वी लॉइड्स ब्रिजही म्हटलं जाई) बांधण्याचं कंत्राट रावबहादूर केंजळे यांनी घेतलं…
बंडगार्डन पूल
१३ कमानी आणि आठशे फूट लांबीच्या या पुलाला आता वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला आहे.
डेंगळे पूल
आजच्या पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालय ते कसबा पेठेतली कुंभारवेस यांना जोडणारा जो डेंगळे पूल आहे, त्याखाली या दगडी पुलाचे अवशेष आजही आढळतात. निजामशाहीत…
भाऊ महाराज बोळ
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो.
लक्ष्मी रस्ता
तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख…
जंगली महाराज रस्ता
पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला…
कर्वे रस्ता
पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…
हिराबाग
नाव स्वारगेट, पण तिथं गेट दिसत नाही, नाव हिराबाग, पण तिथंही बाग दिसत नाही... पुण्यातल्या ठिकाणांची ही नावं अशी कशी?
स्वारगेट
पूर्वी या भागात शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आणि सुरक्षेसाठी घोडेस्वार तैनात असत. या घोडेस्वारांच्या चौकीमुळे या जागेला स्वारगेट हे नाव…
पुलगेट
तिथं असलेल्या एका पुलाजवळ ब्रिटिशांचा मुख्य तपासणी नाका म्हणजेच हे गेट होतं. त्यामुळेच लोक त्याला पुलगेट म्हणू लागले.
पेरूगेट
कारण सदाशिव पेठेच्या तेव्हाच्या या हद्दीवर पूर्वीच्या काळी पेरा नावाच्या एका फ्रेंच अधिकाऱ्याचं कार्यालय व चौकी होती. स्थानिक उच्चारामुळे कालांतरानं…
कात्रज जलवाहिनी
पुढे पेशव्यांच्या काळात पुण्यात १७५०च्या दशकात नानासाहेब पेशव्यांनी कात्रज तलावातून शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणण्यासाठी एक भूमिगत जलवाहिनी योजना…
आंबिल ओढा
या आंबिल ओढ्यावर शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात धरण बांधलं गेलं होतं. गावातून वाहणाऱ्या ओढ्याला येणाऱ्या पुराचं व्यवस्थापन करण्याचाही त्यामागे उद्देश…
पर्वती तलाव
पुढे तर पेशव्यांनी स्वारगेटजवळ आंबिल ओढ्यावर बंधारा बांधून पर्वती तलावाची निर्मिती केली आणि शनिवारवाड्यातील हजारी कारंज्यासाठीही या पाण्याचा वापर…
सारसबाग
आजच्या सारसबागेचं स्वरूप पेशवेकाळापेक्षा पूर्णतः वेगळं आणि आटोपशीर असलं, तरी त्याकाळी ही बाग पर्वती तलावाचा एक भाग होती.
शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…
नानासाहेब पेशव्यांची समाधी
ज्या नानासाहेब पेशव्यांच्या दूरदृष्टीतून हा पूल उभा राहिला, त्यांची समाधी या पुलाखाली, पूना हॉस्पिटलच्या समोरील बाजूला बांधण्यात आली आहे.
भिडे वाडा
१८४८मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेतल्या भिडे वाड्यात मुलींच्या पहिल्या शाळेद्वारे शिक्षणकार्याला सुरुवात; पुढे वंचितांसाठीही अनेक शैक्षणिक उपक्रम.
सरदार मुजुमदार वाडा
कसबा पेठेतल्या सरदार मुजुमदार वाड्यातही इ.स. १७१४पासून गणेशोत्सव साजरा केला जातो.
चास येथील काशीबाईंच्या माहेरचा वाडा
...तर पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर तालुक्यातील चास हे या काशीबाईंचं माहेर. पुण्यापासून ५४ किलोमीटरवरचं.
वसंत सिनेमा
शनिवारवाड्याकडून मंडईच्या दिशेनं छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरून जाताना नाना वाड्याच्या शेजारी उजव्या बाजूला वसंत सिनेमा हे नाव आजही दुकानांच्या…
भरत नाट्य मंदिर
पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात काही वास्तू या केवळ विटा-मातीच्या इमारती नसतात, तर त्या एका सामाजिक परिवर्तनाच्या साक्षीदार ठरल्या आहेत. सदाशिव पेठेतलं…
महात्मा फुले मंडई
स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले मंडई आणि तिथल्या तत्कालीन मिनर्व्हा टॉकीजसमोरचं पटांगण हे पुण्यातील राजकीय सभास्थान होतं.
डेक्कन जिमखाना
१९०६मध्ये स्थापन झालेला डेक्कन जिमखाना क्लब तर भारतीय ऑलिम्पिक चळवळीची पायाभरणी करणारा ठरला.
नेहरू स्टेडियम
नेहरू स्टेडियम म्हटलं, की पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये असणाऱ्या या क्रिकेटच्या मैदानाचं आजचं रूप डोळ्यांपुढे येणं स्वाभाविक आहे.
डेक्कन कॉलेज
आज ज्या जागी डेक्कन कॉलेज आहे, त्या परिसरात मुळा-मुठेच्या संगमाजवळ बांधकाम करताना लाख-दीड लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारं आढळली आहेत.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ
१८५४मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेलं आणि आशिया खंडातलं तिसरं सर्वांत जुनं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सध्याचं सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ)…
फर्ग्युसन कॉलेज
एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस राष्ट्रीय विचारांच्या शिक्षणाच्या उद्देशानं सुरू केलेलं न्यू इंग्लिश स्कूल, फर्ग्युसन कॉलेज, डेक्कन कॉलेज, एस.पी. कॉलेज…
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर
पुण्यात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे अनेक वर्षं कार्यवाह. या काळात ‘महाभारता’च्या चिकित्सक आवृत्तीच्या संपादनकार्यात मोलाचं योगदान.
राजा दिनकर केळकर संग्रहालय
बालगंधर्व रंगमंदिरासारख्या वास्तूंनी रंगभूमीला आणि राजा दिनकर केळकर संग्रहालयानं लोककला व वस्तुसंस्कृतीच्या जतनाला नवं अधिष्ठान दिलं.
महात्मा फुले वस्तुसंग्रहालय
पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे.
बालगंधर्व रंगमंदिर
पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिराच्या उभारणीत पुढाकार, मुक्तांगण या व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या उभारणीत मोलाचा हातभार.
पूना गेस्ट हाउस
पुणे बदलू लागलं तरी ज्या मोजक्या ठिकाणांनी पुण्याची पूर्वीची ओळख जपली आहे, त्यांपैकी एक म्हणजे ‘पूना गेस्ट हाउस’.
किर्लोस्कर ऑइल इंजिन्स, खडकी
१९४६मध्ये खडकीत पुण्यातील पहिल्या आधुनिक कारखान्याची किर्लोस्कर ऑइल इंजिन्सच्या रूपात स्थापना.
पुणे कॅन्टोन्मेंट (लष्कर)
ब्रिटिशांनी पुण्याच्या पूर्वेला आपली लष्करी छावणी (कॅन्टोन्मेंट) वसवली. या छावणीच्या सुरक्षेसाठी आणि नियंत्रणासाठी ठिकठिकाणी वेशी आणि तपासणी नाके…
थेऊर
पुण्याच्या परिसरात इ.स.पू. चौदाशेच्या सुमारास सर्वप्रथम अशी वसाहत झाली. ती होती सध्याच्या थेऊरमध्ये, मुठा नदीच्या उजव्या तीरावर.
देहू
देहू ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली.
आळंदी
त्यांच्यामुळे आळंदी–पुणे परिसराला अध्यात्म, समता आणि लोकधर्माचं चिरंतन सांस्कृतिक केंद्र म्हणून प्रतिष्ठा.
कार्ले, भाजे, बेडसे लेणी
इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी कोरली गेली आहेत. हे धेनुकाकट…
गहुंजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत गहुंजे इथल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममुळे क्रिकेटच्या नकाशावरही पुण्याचं स्थान अधिक ठळक झालं; पुणे मॅरेथॉनसारख्या…
चाकण किल्ला
पुढे खिलजी राजवटीने पुण्याच्या कारभारासाठी बरिया अरब (बडा अरब) याची नियुक्ती केली. त्यानं चाकणमध्ये किल्ला बांधून पुणे विभागाचा अधिकारी म्हणून…
पुरंदर
लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी.
सिंहगड (कोंडाणा)
त्यानं पुण्याजवळचा कोंडाणा किल्ला जिंकला आणि बड्या अरबाकडे या परिसराचा कारभार सोपवला. शिवाजी महाराजांच्या पश्चात औरंगजेबानं १७०३मध्ये सिंहगड किल्ला…
खडकवासला धरण
खडकवासला धरणाच्या बांधकामात ते कंत्राटदार होते. जे दोन हजार मजूर त्यांच्यासाठी काम करत त्यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली होती.
पानशेत धरण
१२ जुलै १९६१ रोजी हे धरण फुटलं आणि मुठा नदीकाठचं पुणे जलमय झालं.
हिंजवडी (राजीव गांधी इन्फोटेक पार्क)
हिंजवडीतला राजीव गांधी इन्फोटेक पार्क आज ज्या जागेवर उभा आहे, तिथं खरं तर एक साखर कारखाना उभा राहणार होता, हे आपल्याला माहिती आहे?
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी
म्हाळुंगे-बालेवाडीतील अत्याधुनिक सोयींनी सज्ज अशा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
भोसरी एमआयडीसी, पिंपरी-चिंचवड
१९६०च्या दशकात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं भोसरीत चार हजार एकर जागा विकसित केली. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसर ही उद्योगनगरी म्हणून आकार घेऊ…
या निवडीसाठी स्थळ नाही. फिल्टर बदलून पाहा.