जंगली महाराज रस्ता

प्रकार
बोळ व रस्ते
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उजंगली महाराज रस्तास्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

जंगली महाराज रस्ता हा तो अपवाद. पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला आहे.

चित्रसंग्रह

याच प्रकारची इतर स्थळे

मुख्य विषयांकडे