प्रतिमा प्रलंबित · लक्ष्मी रस्ता, पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड
स्थान: रेखाचित्रात्मक
इतिहास
तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख केव्हाच प्रस्थापित झाली आहे.
मजकूर: ‘पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड’ (रंग पुणेरी) या लेखातून.
चित्रसंग्रह
प्रतिमा प्रलंबित · लक्ष्मी रस्ता: छायाचित्र १
प्रतिमा प्रलंबित · लक्ष्मी रस्ता: छायाचित्र २
प्रतिमा प्रलंबित · लक्ष्मी रस्ता: छायाचित्र ३
प्रतिमा प्रलंबित · लक्ष्मी रस्ता: छायाचित्र ४
याच प्रकारची इतर स्थळे
बोळ व रस्तेपेशवेकालपुणे शहर
भाऊ महाराज बोळ
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो.
बोळ व रस्तेस्वातंत्र्योत्तरपुणे शहर
जंगली महाराज रस्ता
पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला…
बोळ व रस्तेस्वातंत्र्य चळवळपुणे शहर
कर्वे रस्ता
पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…