भाऊ महाराज बोळ

प्रकार
बोळ व रस्ते
कालखंड
पेशवेकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उभाऊ महाराज बोळस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो. परिसर बदलला, वाड्यांच्या जागी इमारती उभ्या राहिल्या, निवासी भागात दुकानं आणि व्यावसायिक आस्थापना वाढल्या; पण या बोळानं आपली ऐतिहासिक ओळख मात्र टिकवून ठेवली.

चित्रसंग्रह

याच प्रकारची इतर स्थळे

बोळ व रस्तेस्वातंत्र्य चळवळपुणे शहर

कर्वे रस्ता

पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र…

बोळ व रस्तेपुणे शहर

लक्ष्मी रस्ता

तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख…

बोळ व रस्तेस्वातंत्र्योत्तरपुणे शहर

जंगली महाराज रस्ता

पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला…

मुख्य विषयांकडे