कर्वे रस्ता
- प्रकार
- बोळ व रस्ते
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
- परिसर
- पुणे शहर
इतिहास
पुण्यातल्या ज्या कर्वे रस्त्यावरून आज वाहनं ओसंडून वाहत असतात, त्याच रस्त्यावरून, त्याला ज्यांचं नाव दिलं आहे ते महर्षि धोंडो केशव कर्वे स्वतः मात्र रोज सात-आठ किलोमीटरची पायपीट करत, हे आपणापैकी काही जणांना कदाचित माहिती नसेल... आणि त्या काळी वाहनव्यवस्था तरी कुठं होती, असा विचार मनात आला असेल तर थोडं थांबा, वाचा आणि मग निष्कर्ष काढा!
मजकूर: ‘अण्णांच्या अनवाणी पायांनी कोरलेला कर्वे रस्ता’ (रंग पुणेरी) या लेखातून.
पूर्ण लेख वाचा: अण्णांच्या अनवाणी पायांनी कोरलेला कर्वे रस्ता
चित्रसंग्रह
संबंधित व्यक्ती
याच प्रकारची इतर स्थळे
लक्ष्मी रस्ता
तुम्हाला पुण्याचा ईस्ट-वेस्ट रोड माहितीये? कालच तर तुम्ही त्या रस्त्यावरून गेला असाल. हं, पण आता त्याचं नाव वेगळं आहे. लक्ष्मी रस्ता म्हणून त्याची ओळख…
जंगली महाराज रस्ता
पुण्याच्या मध्यवर्ती भागातल्या या रस्त्यानं बांधकाम पूर्ण झाल्यापासून आजवर एकही खड्डा न पडता उत्तम गुणवत्तेचा एक अनोखा आणि अढळ आदर्श प्रस्थापित केला…
भाऊ महाराज बोळ
तुळशीबागेपासून बाजीराव रस्त्याला समांतर जाणारा हा अरुंद बोळ गेली दोनशे वर्षं जवळजवळ त्याच नावानं ओळखला जातो.