सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ

प्रकार
शैक्षणिक
कालखंड
ब्रिटिशकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उसीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

१८५४मध्ये ब्रिटिशांनी स्थापन केलेलं आणि आशिया खंडातलं तिसरं सर्वांत जुनं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सध्याचं सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ), १८६४पासूनचा इतिहास असलेलं पुरातत्व व भारतविद्येच्या अभ्यासाचं केंद्र डेक्कन कॉलेज आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या पाठपुराव्यातून १८७९मध्ये तत्कालीन कॉलेज ऑफ सायन्सची शेती शाखा म्हणून सुरू झालेलं शेतकी महाविद्यालय ही पुण्याच्या लौकिकात भर घालणारी शिक्षण केंद्रं ठरली.

उतारा: ‘क्रीडा-शैक्षणिक वाटचाल’ या विभागातून

या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.

चित्रसंग्रह

संबंधित घटना

कालरेषा

मुख्य विषयांकडे