पूना गेस्ट हाउस

प्रकार
सांस्कृतिक
कालखंड
नोंद नाही
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उपूना गेस्ट हाउसस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

पुणे बदलू लागलं तरी ज्या मोजक्या ठिकाणांनी पुण्याची पूर्वीची ओळख जपली आहे, त्यांपैकी एक म्हणजे ‘पूना गेस्ट हाउस’. केवळ एक उपाहारगृह म्हणून नव्हे, तर मराठी चित्रपट व नाट्य कलावंतांचा हक्काचा आधार आणि त्यांच्या निवास व निर्वाहाची सोय करणारं ठिकाण म्हणून पूना गेस्ट हाउसनं मराठी सांस्कृतिक विश्वात आपुलकीचं स्थान प्रस्थापित केलं आहे.

चित्रसंग्रह

मुख्य विषयांकडे