प्रतिमा प्रलंबित · शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा, श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल
शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूल
ठळक माहिती
- अनावरण
- १६ जून १९२८, गव्हर्नर लेस्ली विल्सन
- शिल्पकार
- नानासाहेब करमरकर
- आकार
- साडेतेरा फूट उंच, तेरा फूट लांब, साडेतीन फूट रुंद
- धातू
- ब्राँझ, एकसंध कास्टिंग
- प्रकार
- स्मारके व पुतळे
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
- परिसर
- पुणे शहर
स्थान: रेखाचित्रात्मक
इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे तुम्हाला माहिती आहे?
मजकूर: ‘शिवछत्रपतींचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा’ (रंग पुणेरी) या लेखातून.
चित्रसंग्रह
प्रतिमा प्रलंबित · शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा: छायाचित्र १
प्रतिमा प्रलंबित · शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा: छायाचित्र २
प्रतिमा प्रलंबित · शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा: छायाचित्र ३
प्रतिमा प्रलंबित · शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा: छायाचित्र ४