हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि दूरदर्शी राष्ट्रनिर्माते. पुण्यातील बालपण, लाल महाल आणि स्वराज्यस्थापनेची प्रारंभिक घडण. उजाड गावाचं पुनरुज्जीवन करून पुण्याला स्वराज्याच्या राजकीय आणि लष्करी केंद्राची पायाभरणी. परिसरातील पडीक जमिनी लागवडीखाली आणून आणि शेतकऱ्यांना करसवलती देऊन आर्थिक विकासाला चालना देणारे द्रष्टे.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
छत्रपती शिवाजी महाराज
- कालावधी
- इ.स. १६३०–१६८०
- क्षेत्र
- इतिहास
- कालखंड
- शिवकालीन पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
संबंधित स्थळे
लाल महाल
वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या…
कस्तुरे चौक विठ्ठल मंदिर
या कस्तुरे चौक विठ्ठल मंदिराच्या जवळच तुकाराम महाराजांची सासुरवाडी म्हणजे गुळवे सावकार यांचं घर होतं.
शिवछत्रपतींचा अश्वारूढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…
संबंधित लेख
तुकाराम महाराजांचं कीर्तन अन् शिवाजी महाराज श्रोते
देहू ही जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी राहिली. परंतु पुण्यात त्यांची कीर्तनं होत असत. त्यांच्या कीर्तनाच्या श्रोतृवर्गात एकदा…
शनिवारवाड्याचं भव्य रूप
एखाद्या वास्तूच्या आजच्या भग्नावस्थेवरून तिच्या इतिहासातल्या भव्यतेचा अंदाज करता येणं तसं कठीणच. त्यातही त्या वास्तूचं नाव शनिवारवाडा असेल आणि…
ऐतिहासिक जलव्यवस्थापन
पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…
पुण्याच्या पेठांचा इतिहास
पुण्यातल्या पेठा हा कुणासाठी अभिमानाचा, तर कुणासाठी कुत्सित टोमण्यांचा विषय. वास्तविक, या पेठांचं स्वरूप आणि लोकसंख्येची रचना यांत विसाव्या शतकाच्या…
शिवछत्रपतींचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा
छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातला पहिला अश्वारूढ पुतळा पुण्यात उभारण्यात आला आणि सुमारे शंभर वर्षं तो त्याच दिमाखात पुणेकरांना प्रेरणा देत आहे, हे…
प्रत्येक संकटातून भरारी
राजकीय स्थित्यंतरं आणि प्रसंगी त्यातून येणाऱ्या संकटांना सामोरं जाणं आणि त्या संकटांत आक्रमकांनी राख केली तरी त्यातून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा…
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: इतिहासराष्ट्रकूट राजा कृष्णराज
राष्ट्रकूट साम्राज्याचा पराक्रमी सम्राट आणि कैलास लेण्यांचा निर्माता. इ.स. ७५८च्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’चा उल्लेख करणारा…
रामचंद्रदेव यादव
देवगिरीच्या यादव घराण्याचा शेवटचा प्रभावी राजा. यादव साम्राज्याच्या या उत्तरार्धात पुणे धार्मिक आणि नागरी केंद्र म्हणून…
संत ज्ञानेश्वर महाराज
मराठी संतसाहित्याचे आद्य तत्त्वज्ञ आणि ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’चे कर्ते. वारकरी भक्तिपरंपरेचा पाया घालून तिला…