राष्ट्रकूट साम्राज्याचा पराक्रमी सम्राट आणि कैलास लेण्यांचा निर्माता. इ.स. ७५८च्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’चा उल्लेख करणारा राज्यकर्ता. पुणे प्राचीन प्रशासकीय केंद्र असल्याचा पहिला ठोस ऐतिहासिक पुरावा याच्या कारकिर्दीत मिळतो.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीइतिहास
राष्ट्रकूट राजा कृष्णराज
- कालावधी
- इ.स. आठवं शतक
- क्षेत्र
- इतिहास
- कालखंड
- प्राचीन पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित घटना
कालरेषासंबंधित लेख
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: इतिहासइतिहासमध्ययुगीन
रामचंद्रदेव यादव
देवगिरीच्या यादव घराण्याचा शेवटचा प्रभावी राजा. यादव साम्राज्याच्या या उत्तरार्धात पुणे धार्मिक आणि नागरी केंद्र म्हणून…
इतिहासमध्ययुगीन
संत ज्ञानेश्वर महाराज
मराठी संतसाहित्याचे आद्य तत्त्वज्ञ आणि ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’चे कर्ते. वारकरी भक्तिपरंपरेचा पाया घालून तिला…
इतिहासशिवकाल
संत तुकाराम महाराज
वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संतकवी आणि अभंगकार. यांच्यामुळे महाराष्ट्राला भक्ती आणि समतेचा प्रभावी सामाजिक-सांस्कृतिक…