नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीइतिहास

रामचंद्रदेव यादव

कालावधी
इ.स. तेरावं शतक
क्षेत्र
इतिहास
कालखंड
मध्ययुगीन पुणे

जीवन आणि कार्य

देवगिरीच्या यादव घराण्याचा शेवटचा प्रभावी राजा. यादव साम्राज्याच्या या उत्तरार्धात पुणे धार्मिक आणि नागरी केंद्र म्हणून विकसित. यादवकालीन देवळं, घाट आणि नगररचनेच्या खुणा हे पुण्याच्या मध्ययुगीन इतिहासाचे महत्त्वपूर्ण आधार.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: इतिहास

मुख्य विषयांकडे