शनिवारवाडा

ठळक माहिती

पायाभरणी
१० जानेवारी १७३०, थोरले बाजीराव पेशवे
उभारणी
१६,११० रुपये खर्चून दोन वर्षांत
विस्तार
५५० फूट लांब, ५०० फूट रुंद; सुमारे सव्वा एकर
दरवाजे
दिल्ली, मस्तानी, गणेश, खिडकी, नारायण
इंग्रजांच्या ताब्यात
१७ नोव्हेंबर १८१८
सर्वांत भीषण आग
२१ फेब्रुवारी १८२८
प्रकार
ऐतिहासिक वास्तू
कालखंड
पेशवेकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उशनिवारवाडास्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

आज पुण्याच्या मध्यभागी उभा असलेला हा शनिवारवाडा म्हणजे एकेकाळी मराठा साम्राज्याचं धगधगतं सत्ताकेंद्र होतं. या ऐतिहासिक आणि वैभवशाली वास्तूची पायाभरणी १० जानेवारी १७३० रोजी थोरले बाजीराव पेशवे यांनी केली. तेव्हाच्या काळी १६,११० रुपये खर्चून दोन वर्षांत ही वास्तू उभारली गेली होती. वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या पायात वापरली गेली होती.

संबंधित लेख

ऐतिहासिक किस्सेपेशवेकाल

शनिवारवाड्याच्या आगी

पुण्याच्या इतिहासात शनिवारवाडा हा केवळ पेशव्यांच्या सत्तेचं प्रतीक नाही, तर वैभव, विजय, राजकारण, कारस्थानं आणि काही दुर्दैवी घटनांचा मूक साक्षीदारही…

ऐतिहासिक किस्सेपेशवेकाल

ऐतिहासिक जलव्यवस्थापन

पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…

राजकीय किस्सेस्वातंत्र्योत्तर

राजकीय सभांचं व्यासपीठ

तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…

चित्रसंग्रह

संबंधित व्यक्ती

संबंधित घटना

कालरेषा

याच प्रकारची इतर स्थळे

ऐतिहासिक वास्तूमध्ययुगीनचाकण परिसर

चाकण किल्ला

पुढे खिलजी राजवटीने पुण्याच्या कारभारासाठी बरिया अरब (बडा अरब) याची नियुक्ती केली. त्यानं चाकणमध्ये किल्ला बांधून पुणे विभागाचा अधिकारी म्हणून…

ऐतिहासिक वास्तूशिवकालपुणे शहर

लाल महाल

वाडा उभारताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्मृतींना वंदन करण्यासाठी, शिवरायांचं बालपण जिथं गेलं त्या ऐतिहासिक लाल महालातली माती शनिवारवाड्याच्या…

ऐतिहासिक वास्तूप्राचीनमावळ

कार्ले, भाजे, बेडसे लेणी

इसवी सनपूर्व दुसरं शतक ते इसवी सनाचं पहिलं शतक या सातवाहनांच्या कालखंडात पुणे परिसरात भाजे, बेडसे, कार्ले इथं बौद्ध लेणी कोरली गेली आहेत. हे धेनुकाकट…

मुख्य विषयांकडे