महात्मा फुले वस्तुसंग्रहालय

प्रकार
सांस्कृतिक
कालखंड
ब्रिटिशकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उमहात्मा फुले वस्तुसंग्रहालयस्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

पुण्यातल्या घोले रस्त्यावरच्या महात्मा फुले वस्तुसंग्रहालयाची वाटचाल ही तिथल्या वस्तुसंग्रहाएवढीच अचंबित करणारी आहे. एका प्रदर्शनातून झालेली त्याची सुरुवात ही या संग्रहालयातलं संकलन, संग्रहालयाचं स्थळ आणि त्याचं नाव या तिन्ही बाबतींत अनेक वळणं घेत सद्यःस्थितीपर्यंत पोचली आहे.

चित्रसंग्रह

संबंधित घटना

कालरेषा

मुख्य विषयांकडे