आंबिल ओढा

प्रकार
जलवारसा
कालखंड
शिवकालीन पुणे
परिसर
पुणे शहर
मुठा मुळा मुळा-मुठा संगमकसबाशनिवारसदाशिवनारायणबुधवाररविवारशुक्रवारसोमवारमंगळवारनानाभवानीशिवाजीनगरडेक्कनकॅम्प (लष्कर)पर्वतीयेरवडाखडकीकात्रजकडे ↓उआंबिल ओढास्थान: रेखाचित्रात्मक

इतिहास

या आंबिल ओढ्यावर शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात धरण बांधलं गेलं होतं. गावातून वाहणाऱ्या ओढ्याला येणाऱ्या पुराचं व्यवस्थापन करण्याचाही त्यामागे उद्देश होता. हे धरण सध्याच्या स्वारगेट परिसरात होतं.

उतारा: ‘ऐतिहासिक जलव्यवस्थापन’ या लेखातून

या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.

संबंधित लेख

चित्रसंग्रह

संबंधित घटना

कालरेषा

याच प्रकारची इतर स्थळे

मुख्य विषयांकडे