कात्रज जलवाहिनी
ठळक माहिती
- काळ
- १७५०चं दशक, नानासाहेब पेशवे
- हौद
- २६०हून अधिक
- पद्धत
- नैसर्गिक उतार, विनापंप
- प्रकार
- जलवारसा
- कालखंड
- पेशवेकालीन पुणे
- परिसर
- पुणे शहर
इतिहास
पुढे पेशव्यांच्या काळात पुण्यात १७५०च्या दशकात नानासाहेब पेशव्यांनी कात्रज तलावातून शनिवारवाड्यापर्यंत पाणी आणण्यासाठी एक भूमिगत जलवाहिनी योजना राबवली.
उतारा: ‘ऐतिहासिक जलव्यवस्थापन’ या लेखातून
या स्थळाचा दोन-तीन वाक्यांचा स्वतंत्र परिचय क्लायंटकडून येणे बाकी. तोपर्यंत वरचा उतारा मूळ मजकुरातून घेतला आहे.
संबंधित लेख
ऐतिहासिक जलव्यवस्थापन
पाणीपुरवठा हा पुण्यासाठी नेहमीच चर्चेचा आणि शहराच्या स्वास्थ्याचा विषय राहिला आहे! छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यासाठीचा पहिला प्रयत्न…
भाऊ महाराज बोळ
पुण्याच्या मध्यवस्तीतून फिरताना लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता किंवा टिळक रस्ता सहज नजरेस पडतात; पण हे सर्व प्रमुख रस्ते तुलनेनं अलीकडचे आहेत. त्याआधीचं…
चित्रसंग्रह
संबंधित घटना
कालरेषायाच प्रकारची इतर स्थळे
पानशेत धरण
१२ जुलै १९६१ रोजी हे धरण फुटलं आणि मुठा नदीकाठचं पुणे जलमय झालं.
आंबिल ओढा
या आंबिल ओढ्यावर शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात धरण बांधलं गेलं होतं. गावातून वाहणाऱ्या ओढ्याला येणाऱ्या पुराचं व्यवस्थापन करण्याचाही त्यामागे उद्देश…
खडकवासला धरण
खडकवासला धरणाच्या बांधकामात ते कंत्राटदार होते. जे दोन हजार मजूर त्यांच्यासाठी काम करत त्यांच्यासाठी त्यांनी रात्रशाळा सुरू केली होती.