अमोघ वाणी आणि नाट्यमय सादरीकरण यांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास घराघरांत पोचवणारे शिवशाहीर. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जाणता राजा’ या महानाट्याचे देशविदेशांत बाराशेहून अधिक प्रयोग. शिवचरित्राशी एकरूप होऊन आयुष्यभर संशोधन व प्रसार कार्य. त्यांच्या प्रेरणेतून पुण्यात ‘शिवसृष्टी’ची उभारणी.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीइतिहास · नाटक
बाबासाहेब पुरंदरे
- कालावधी
- इ.स. १९२२-२०२१
- क्षेत्र
- इतिहास, नाटक
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: इतिहासइतिहासप्राचीन
राष्ट्रकूट राजा कृष्णराज
राष्ट्रकूट साम्राज्याचा पराक्रमी सम्राट आणि कैलास लेण्यांचा निर्माता. इ.स. ७५८च्या ताम्रपटात ‘पुण्यविषय’चा उल्लेख करणारा…
इतिहासमध्ययुगीन
रामचंद्रदेव यादव
देवगिरीच्या यादव घराण्याचा शेवटचा प्रभावी राजा. यादव साम्राज्याच्या या उत्तरार्धात पुणे धार्मिक आणि नागरी केंद्र म्हणून…
इतिहासमध्ययुगीन
संत ज्ञानेश्वर महाराज
मराठी संतसाहित्याचे आद्य तत्त्वज्ञ आणि ‘भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी)’चे कर्ते. वारकरी भक्तिपरंपरेचा पाया घालून तिला…