नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीनाटक

जब्बार पटेल

कालावधी
नोंद नाही
क्षेत्र
नाटक
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

मराठी प्रायोगिक रंगभूमी आणि चित्रपटांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात मोठं योगदान. पुण्यात ‘थिएटर अकादमी’ची स्थापना करून त्याद्वारे ‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचे जगभर प्रयोग. ‘सामना,' ‘सिंहासन' आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यासारख्या अजरामर चित्रपटांतून राजकीय व सामाजिक जाणिवांचा नवा प्रवाह सुरू करणारे प्रयोगशील दिग्दर्शक.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: नाटक
नाटक · संगीतस्वातंत्र्य चळवळ

बालगंधर्व (नारायणराव राजहंस)

मराठी संगीताच्या आणि नाट्यसृष्टीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार. स्त्री-भूमिका अत्यंत लीलया साकारून मराठी रंगभूमीला प्रतिष्ठा…

साहित्य · नाटकस्वातंत्र्य चळवळ

प्र. के. अत्रे

मराठी साहित्य, नाट्य, चित्रपट आणि पत्रकारिता या क्षेत्रांतील अतिशय प्रभावी आणि चतुरस्र व्यक्तिमत्त्व. ‘मराठा’…

साहित्य · नाटकस्वातंत्र्योत्तर

पु.ल. देशपांडे

लेखक, नाटककार, नट आणि संगीतकार असं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. मार्मिक, सूक्ष्म व चोखंदळ निरीक्षणं आणि प्रसन्न विनोद हे…

मुख्य विषयांकडे