भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र बंड उभारणारे क्रांतिकारक. सार्वजनिक काका व न्या. महादेव गोविंद रानडे यांची व्याख्यानं ऐकून देशभक्तीची प्रेरणा. सर्वसामान्य जनतेमध्ये त्या विचाराचा प्रसार करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र संघर्ष. १८७९मध्ये ब्रिटिशांच्या हाती. एडनच्या तुरुंगात रवानगी. तिथंच क्षयानं मृत्यू.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
वासुदेव बळवंत फडके
- कालावधी
- इ.स. १८४५–१८८३
- क्षेत्र
- राजकारण
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित लेख
सर्वसामान्यांचा आवाज : पुण्याचे सार्वजनिक काका
पुण्याच्या मध्यवस्तीतल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यानं शनिवारवाड्याकडे जाताना राजा केळकर संग्रहालयाकडे वळणाऱ्या रस्त्यापुढील चौकाचं नाव…
तुम्ही नीलफलक वाचता का?
पुण्याच्या गल्लीबोळांतून, पेठांमधून फिरताना जुन्या वाड्यांच्या किंवा इमारतींच्या भिंतींवर निळ्या रंगाचे छोटे, गोलाकार पाटीवजा फलक आपल्या नजरेस पडतात.…
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: राजकारणपहिले बाजीराव पेशवे
मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…
लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)
एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व…
महादेव गोविंद रानडे
न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…