नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीराजकारण

लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)

कालावधी
इ.स. १७९४–१८८१
क्षेत्र
राजकारण
कालखंड
ब्रिटिशकालीन पुणे

जीवन आणि कार्य

एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व पुरंदरच्या रक्षणाची जबाबदारी. वडील राघोजी हे पेशवाईत शिकारखान्याचे प्रमुख. लहूजींकडून पुण्याच्या गंज पेठेत तालीम व आखाडा संस्कृतीच्या माध्यमातून सैनिकी व शारीरिक शिक्षणाची पायाभरणी. १८५७च्या उठावात लहूजींच्या तालमीत तयार झालेले अनेक क्रांतिवीर सामील.

पुण्याशी नातं

संबंधित स्थळे

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: राजकारण
राजकारणपेशवेकाल

पहिले बाजीराव पेशवे

मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…

राजकारण · समाजसुधारणास्वातंत्र्य चळवळ

महादेव गोविंद रानडे

न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…

राजकारणस्वातंत्र्य चळवळ

वासुदेव बळवंत फडके

भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी सशस्त्र बंड उभारणारे क्रांतिकारक. सार्वजनिक काका व न्या. महादेव गोविंद रानडे यांची…

मुख्य विषयांकडे