स्वराज्याचे प्रखर पुरस्कर्ते आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे लोकनेते. स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि सार्वजनिक उत्सवांच्या माध्यमातून जनजागृती करणारं प्रखर नेतृत्व. पुण्याला राष्ट्रवादी राजकारणाचं केंद्र बनवून जनआंदोलनाची नवी दिशा देण्यात यशस्वी.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
- कालावधी
- इ.स. १८५६–१९२०
- क्षेत्र
- राजकारण, शिक्षण
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
जीवन आणि कार्य
इंग्रजी राजवटीतील शिक्षण पद्धतीला पर्याय म्हणून भारतीय संस्कृती व परंपरांवर आधारित राष्ट्रीय शिक्षणाच्या विचारांचा पुरस्कार. तशा संस्था पुण्यात रुजवणारे आणि त्याद्वारे देशभक्तीच्या भावनेला फुंकर घालणारे प्रखर राष्ट्रवादी नेते. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज यांच्या उभारणीत सक्रिय भूमिका.
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित घटना
कालरेषासंबंधित लेख
भाऊ महाराज बोळ
पुण्याच्या मध्यवस्तीतून फिरताना लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता किंवा टिळक रस्ता सहज नजरेस पडतात; पण हे सर्व प्रमुख रस्ते तुलनेनं अलीकडचे आहेत. त्याआधीचं…
अखेरचा खटलाही जिंकणारे लोकमान्य
‘भारतीय असंतोषाचे जनक’ लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी आयुष्यभर ब्रिटिशांविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध अनेक कायदेशीर लढाया लढल्या. त्यांच्या आयुष्यातल्या…
लोकमान्यांच्या स्मृतीचं पाकिस्तानात जतन
भारत आणि पाकिस्तान यांच्या फाळणीनंतर दोन्ही देशांत अनेक रस्ते, चौक आणि शहरांची नावं बदलली गेली. ब्रिटिशांचा ठसा किंवा दुसऱ्या संस्कृतीचे संदर्भ पुसून…
हुतात्मा राजगुरू यांची अटक
क्रांतिकारकांच्या कारवायांनी निर्माण केलेली धग म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील सुवर्णपानंच. शिवराम हरी राजगुरू यांनी वयाच्या अवघ्या…
राजकीय सभांचं व्यासपीठ
तिरकसपणासाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांची भाषण आणि संभाषण कला हा मतमतांतरांचा विषय ठरू शकतो. परंतु हेच पुणेकर उत्तम श्रोतेही आहेत, याविषयी मतमतांतरं…
चहाच्या पेल्यांतून वादळ
इरसालपणा हेदेखील पुणेरी व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणावं का? असेलही कदाचित. किमान, गोपाळराव जोशी या पत्रकारानं एका शतकापूर्वी केलेली ही पोलखोल आणि…
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: राजकारणपहिले बाजीराव पेशवे
मराठा साम्राज्याचे पराक्रमी पेशवे आणि अद्वितीय रणनीतिज्ञ. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत पेशवेपदाची धुरा…
लहूजी राघोजी साळवे (लहूजी वस्ताद)
एकोणिसाव्या शतकातील क्रांतिकारक व शस्त्रास्त्रविद्येचे प्रशिक्षक. लहूजींच्या आजोबांना छत्रपतींकडून ‘राऊत’ ही पदवी व…
महादेव गोविंद रानडे
न्यायमूर्ती, समाजसुधारक आणि आधुनिक भारतीय राजकीय विचारांचे प्रवर्तक. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात घटनात्मक…