नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीसाहित्य

हरी नारायण आपटे

कालावधी
इ.स. १८६४-१९१९
क्षेत्र
साहित्य
कालखंड
स्वातंत्र्य चळवळीतील पुणे

जीवन आणि कार्य

मराठीतील श्रेष्ठ कादंबरीकार. १८९०मध्ये ‘करमणूक’ या नावाचं साप्ताहिक सुरू करून त्यात २८ वर्षं एकटाकी ललितलेखन. सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबऱ्यांतून मराठी साहित्याला नवी दिशा; तिला अद्भुतरम्यतेतून वास्तवतेकडे आणण्यात यश. १९१२मधल्या अकोला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. १८९९ ते १९१९ या काळात पुणे नगरपालिकेचे सभासद आणि दोन वेळा नगराध्यक्ष.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: साहित्य

मुख्य विषयांकडे