किराणा घराण्याचे प्रख्यात गायक. शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन वयाच्या अकराव्या वर्षी घराचा त्याग. १९४६मध्ये सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दीपूर्तीनिमित्त पुण्याच्या हिराबागेत पहिली मैफल. १९५३पासून आपले गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृत्यर्थ पुण्यात ‘सवाई गंधर्व संगीत महोत्सव’ सुरू करण्यात पुढाकार. (आज याच महोत्सवाची त्यांच्या सन्मानार्थ सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव ही ओळख.)
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीसंगीत
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी
- कालावधी
- इ.स. १९२२-२०११
- क्षेत्र
- संगीत
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित घटना
कालरेषासंबंधित लेख
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: संगीतनाटक · संगीतस्वातंत्र्य चळवळ
बालगंधर्व (नारायणराव राजहंस)
मराठी संगीताच्या आणि नाट्यसृष्टीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार. स्त्री-भूमिका अत्यंत लीलया साकारून मराठी रंगभूमीला प्रतिष्ठा…
संगीत · नाटकस्वातंत्र्योत्तर
वसंतराव देशपांडे
पटियाला आणि भेंडीबाजार या घराण्यांच्या गायकीचा सुरेख संगम साधणारे ख्यातनाम शास्त्रीय गायक आणि नाट्यअभिनेते. ‘कट्यार…
संगीतस्वातंत्र्योत्तर
पंडिता रोहिणी भाटे
पुण्यात कथक नृत्याची भक्कम पायाभरणी करणाऱ्या थोर नृत्यांगना व गुरू. १९४७मध्ये पुण्यात ‘नृत्यभारती’ संस्थेची स्थापना करून…