वनस्पतींवर अपार प्रेम करणारा वैज्ञानिक. पुण्यातील आघारकर संशोधन संस्थेचे (तेव्हाची महाराष्ट्र असोसिएशन फॉर दि कल्टिव्हेशन ऑफ सायन्स) संस्थापक. भारतातल्या वनस्पती आणि प्राणिशास्त्राच्या संशोधनाला जागतिक ओळख मिळवून देण्यात अग्रणी. पश्चिम घाटात संशोधन करत असताना तोवर फक्त आफ्रिकेत आढळणाऱ्या गोड्या पाण्यातल्या जेलीफिशच्या प्रजातीचा शोध.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीविज्ञान
प्रा. शंकर पुरुषोत्तम आघारकर
- कालावधी
- इ.स. १८८४-१९६०
- क्षेत्र
- विज्ञान
- कालखंड
- स्वातंत्र्य चळवळीतील पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: विज्ञानविज्ञानब्रिटिशकाल
प्रा. केरो लक्ष्मण छत्रे
गणितज्ञ, ज्योतिषशास्त्रज्ञ आणि सृष्टिशास्त्रज्ञ. केरोनाना नावानं सर्वश्रुत. ‘ग्रहसाधनाची कोष्टके’ हा त्यांचा सर्वाधिक…
विज्ञानस्वातंत्र्योत्तर
डॉ. वसंत गोवारीकर
भारतातील अग्रगण्य अंतराळ वैज्ञानिक आणि हवामानशास्त्रज्ञ. भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) सॉलिड प्रपल्शन क्षेत्रात…
विज्ञानस्वातंत्र्योत्तर
डॉ. जयंतराव नारळीकर
खगोलशास्त्रज्ञ आणि विख्यात शास्त्रज्ञ. पुण्यातल्या ‘आयुका’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेचे संस्थापक. आपले गुरू…