नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीक्रीडा

चंदू बोर्डे

कालावधी
नोंद नाही
क्षेत्र
क्रीडा
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

पुण्यातून महाराष्ट्रासाठी खेळून लौकिक प्रस्थापित केलेले भारताचे महान अष्टपैलू क्रिकेटपटू. १९५० आणि ६०च्या दशकात भारतीय संघात मोलाचं योगदान. निवृत्तीनंतर राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे व्यवस्थापक म्हणूनही ठसा उमटवणारी कारकीर्द. पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणण्यात आणि स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात मोठा वाटा.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: क्रीडा

मुख्य विषयांकडे