नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीक्रीडा

नंदू नाटेकर

कालावधी
इ.स. १९३३–२०२१
क्षेत्र
क्रीडा
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. पुण्याला बॅडमिंटनच्या नकाशावर महत्त्वाची ओळख मिळवून देणारे. ‘गोल्डन बॉय ऑफ इंडियन बॅडमिंटन’ असा लौकिक. पुरुष एकेरी व दुहेरीमध्ये प्रत्येकी सहा वेळा आणि मिश्र दुहेरीमध्ये पाच वेळा राष्ट्रीय विजेतेपद. १९६१मध्ये सुरू झालेल्या अर्जुन पुरस्कारांचे पहिल्या वर्षीचे मानकरी.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: क्रीडा

मुख्य विषयांकडे