नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीतंत्रज्ञान

रवी पंडित

कालावधी
इ.स. १९५१-२०२६
क्षेत्र
तंत्रज्ञान
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

केपीआयटी (कीर्तने-पंडित इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज) या कंपनीचे सह-संस्थापक. या कंपनीद्वारे वाहन उद्योगासाठीची संगणकप्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, इलेक्ट्रिक वाहनं आणि स्वयंचलित वाहन तंत्रज्ञानक्षेत्रात जगभर ठसा. या कंपनीची आता युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका, तसेच चीन व जपानमध्येही विकास केंद्रं. जनवाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्यातल्या शून्य कचरा प्रकल्पाला चालना देणारे.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: तंत्रज्ञान

मुख्य विषयांकडे