एकोणिसाव्या शतकातले द्रष्टे शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योजक. लोकमान्य टिळकांचे समकालीन. औद्योगिक व तांत्रिक प्रगतीची गरज ओळखून त्यासाठी पाठपुरावा करणारे. पुण्यात सर्वांत पहिले औद्योगिक प्रदर्शन भरवण्यात यशस्वी. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान शिक्षण देण्याचा आग्रह धरून त्यातही यश मिळवण्यासाठी स्वतः पुढाकार घेणारे.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीतंत्रज्ञान
महादेव बल्लाळ नामजोशी
- कालावधी
- इ.स. १८३३-१८९६
- क्षेत्र
- तंत्रज्ञान
- कालखंड
- ब्रिटिशकालीन पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
संबंधित लेख
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: तंत्रज्ञानतंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर
रवी पंडित
केपीआयटी (कीर्तने-पंडित इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीज) या कंपनीचे सह-संस्थापक. या कंपनीद्वारे वाहन उद्योगासाठीची संगणकप्रणाली…
तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर
अनू आगा
पुणे स्थित थरमॅक्स या अभियांत्रिकी कंपनीचं नेतृत्व करताना ऊर्जा, पर्यावरण आणि शाश्वत औद्योगिक उपाययोजनांना चालना. कठीण…
तंत्रज्ञानस्वातंत्र्योत्तर
प्रमोद चौधरी
प्राज इंडस्ट्रीज या पुणे स्थित कंपनीचे संस्थापक-अध्यक्ष. जैवइंधन, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, हरित ऊर्जा आणि शाश्वत…