नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीतंत्रज्ञान

गणेश नटराजन

कालावधी
नोंद नाही
क्षेत्र
तंत्रज्ञान
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

प्रसिद्ध तंत्रोद्योजक. ‘झेन्सार टेक्नॉलॉजीज’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्याधिकारी. ‘५-एफ वर्ल्ड’ या डिजिटल स्टार्टअप मंचाचे कार्यकारी अध्यक्ष आणि ‘नॅस्कॉम’ या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या शिखर संस्थेचे माजी अध्यक्ष. ‘पुणे सिटी कनेक्ट’चे अध्यक्ष म्हणून डिजिटल साक्षरता व आयटी क्षेत्रातील नवकल्पनांना प्रोत्साहन देणारे आणि पुण्याच्या विकासात सहभाग घेणारे मार्गदर्शक.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: तंत्रज्ञान

मुख्य विषयांकडे