नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.

व्यक्तीक्रीडा

रुस्तम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार

कालावधी
इ.स. १९५०–२०११
क्षेत्र
क्रीडा
कालखंड
स्वातंत्र्योत्तर पुणे

जीवन आणि कार्य

पुण्याच्या कुस्ती परंपरेचा मोठा आधारस्तंभ. १९७०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक आणि 'रुस्तम-ए-हिंद' किताब मिळवल्यानंतर पुण्यातल्या ऐतिहासिक 'गोकुळ वस्ताद तालमी'त शेकडो मल्लांना मार्गदर्शन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कुस्तीगिरांना हिंदकेसरी आणि महाराष्ट्र केसरीच्या गदा मिळवण्यात यश.

पुण्याशी नातं

‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.

याच क्षेत्रातील व्यक्ती

सर्व: क्रीडा

मुख्य विषयांकडे