खडकीत जन्मलेले आणि वाढलेले भारताचे दिग्गज हॉकी कर्णधार. आक्रमक आणि वेगवान खेळासाठी प्रसिद्ध. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताला १९९८च्या आशियाई क्रीडा स्पर्धा आणि २००३च्या आशियाई करंडकामध्ये सुवर्णपदक. चार ऑलिम्पिक, चार जागतिक हॉकी करंडक स्पर्धा, चार चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि चार आशियाई स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणारे एकमेव खेळाडू.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीक्रीडा
धनराज पिल्ले
- कालावधी
- नोंद नाही
- क्षेत्र
- क्रीडा
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: क्रीडाक्रीडास्वातंत्र्य चळवळ
सर दोराबजी टाटा
उद्योगपती आणि क्रीडाप्रेमी म्हणून भारतीय क्रीडा चळवळीच्या प्रारंभीच्या काळात महत्त्वाची भूमिका. डेक्कन जिमखान्याचे…
क्रीडास्वातंत्र्य चळवळ
प्रा. दि.ब. देवधर
‘भारतीय क्रिकेटचे भीष्माचार्य’. पुण्यात क्रिकेटचा पाया रचण्यात अग्रेसर. स.प. महाविद्यालयात प्राध्यापक. परदेशी…
क्रीडास्वातंत्र्योत्तर
नंदू नाटेकर
आंतरराष्ट्रीय स्तरावर विजेतेपद मिळवणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू. पुण्याला बॅडमिंटनच्या नकाशावर महत्त्वाची ओळख मिळवून…