पुण्यात स्थायिक असलेले भारताचे प्रख्यात संरक्षण तज्ज्ञ. संरक्षणक्षेत्रातील सुधारणांसाठी ओळखल्या जाणाऱ्या शेकटकर समितीचे अध्यक्ष. संरक्षण दलांच्या आधुनिकतेसाठी त्यांनी तयार केलेली नियमावलीही भारतीय सैन्यदलांच्या फेररचनेसाठी मैलाचा दगड. ईशान्य भारतात आणि पंजाबमध्ये दहशतवाद व अतिरेकीविरोधी मोहिमांमध्ये प्रमुख भूमिका.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीसंरक्षण
लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (निवृत्त)
- कालावधी
- नोंद नाही
- क्षेत्र
- संरक्षण
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: संरक्षणसंरक्षणस्वातंत्र्योत्तर
जनरल अरुणकुमार वैद्य
भारतीय लष्कराचे तेरावे सेनाप्रमुख. १९६५ आणि १९७१मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांतल्या कामगिरीसाठी महावीर चक्रानं…
संरक्षणस्वातंत्र्योत्तर
जनरल मनोज मुकुंद नरवणे (निवृत्त)
भारतीय लष्कराचे अठ्ठाविसावे सेनाप्रमुख. वडील मुकुंद नरवणे हेदेखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर. राष्ट्रीय संरक्षण…
संरक्षणस्वातंत्र्योत्तर
लेफ्टनंट जनरल विनायकराव पाटणकर (निवृत्त)
पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ व १९७१मधील युद्धांत सहभागी. दहशतवादी व पाकिस्तानी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना काश्मीर…