भारतीय लष्कराचे तेरावे सेनाप्रमुख. १९६५ आणि १९७१मधल्या पाकिस्तानविरुद्धच्या युद्धांतल्या कामगिरीसाठी महावीर चक्रानं सन्मानित. दोनदा हा सन्मान मिळवणारे एकमेव सेनाधिकारी. १९८४मधल्या ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये महत्त्वपूर्ण नेतृत्व. १० ऑगस्ट १९८६ रोजी पुण्यात खलिस्तानवादी अतिरेक्यांकडून हत्या.
नीलफलकाच्या शैलीतलं ओळखचिन्ह. अधिकृत संग्रहातलं छायाचित्र (स्रोत आणि हक्कांसह) मिळाल्यावर इथं लावावं.
व्यक्तीसंरक्षण
जनरल अरुणकुमार वैद्य
- कालावधी
- इ.स. १९२६–१९८६
- क्षेत्र
- संरक्षण
- कालखंड
- स्वातंत्र्योत्तर पुणे
जीवन आणि कार्य
पुण्याशी नातं
‘पुण्याशी नातं’ आणि ‘योगदान’ यांसाठी स्वतंत्र मजकूर लिहायचा आहे; सध्याचा मजकूर ‘जीवन आणि कार्य’मध्ये आहे.
याच क्षेत्रातील व्यक्ती
सर्व: संरक्षणसंरक्षणस्वातंत्र्योत्तर
जनरल मनोज मुकुंद नरवणे (निवृत्त)
भारतीय लष्कराचे अठ्ठाविसावे सेनाप्रमुख. वडील मुकुंद नरवणे हेदेखील भारतीय हवाई दलात विंग कमांडर. राष्ट्रीय संरक्षण…
संरक्षणस्वातंत्र्योत्तर
लेफ्टनंट जनरल विनायकराव पाटणकर (निवृत्त)
पाकिस्तानविरुद्धच्या १९६५ व १९७१मधील युद्धांत सहभागी. दहशतवादी व पाकिस्तानी कारवाया मोठ्या प्रमाणात चालू असताना काश्मीर…
संरक्षणस्वातंत्र्योत्तर
एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त)
हवाई संरक्षण, प्रशिक्षण आणि संरक्षणविषयक धोरणांमध्ये उल्लेखनीय योगदान. १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग.…